Home / Marathi / Marathi New Testament / Web / Luke

 

Luke 10.30

  
30. येशून­ उत्तर दिल­, एक मनुश्य यरुशलेमाहून खालीं यरीहोस जात असतां लुटारुंच्या हातीं सांपडला, त्यांनीं त्याची वस्त्र­ काढून घेऊन त्याला ठोकाहि दिला, आणि अर्धमेला टाकून ते निघून गेले.