Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Luke
Luke 10.40
40.
तेव्हां मार्थेला फार खटपट पडल्यामुळ तिची तारांबळ उडाली आणि ती जवळ येऊन म्हणाली, प्रभुजी, माझ्या बहिणीन मज एकटीवर कामाचा बोजा टाकिला आहे, याची आपणाला काळजी नाहींं काय? तिला मला साहाय् य करावयास सांगा.