Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Luke
Luke 11.27
27.
तो या गोश्टी बोलत असतां अस झाल कीं लोकसमुदायांतील कोणीएक स्त्री उच्च स्वरांन त्याला म्हणाली, ज्या ओटींन आपला भार वाहिला व जी स्तन आपण चोखिलीं तीं धन्य.