Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Luke
Luke 11.2
2.
तो त्यांस म्हणाला, तुम्ही प्रार्थना कराल तेव्हां अस म्हणा: हे (आमच्या स्वर्गातील) पित्या, तुझ नाम पवित्र मानिल जावो; तुझ राज्य येवो; (जस स्वर्गात तस पृथ्वीवरहि तुझ्या इच्छेप्रमाण होवो;)