Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Luke
Luke 11.42
42.
तुम्हां परुश्यांस धिक्कार असो ! तुम्ही पुदिना, सताप व प्रत्येक भाजी यांचा दशमांश देतां, पण न्याय व देवाची प्रीति यांची उपेक्षा करितां; या गोश्टी करावयाच्या होत्या, व त्या सोडावयाच्या नव्हत्या.