Home / Marathi / Marathi New Testament / Web / Luke

 

Luke, Chapter 12

  
1. इतक्यांत हजारा­ लोकांची इतकी गर्दी झाली कींं ते एकमेकांस तुडवूं लागले; तेव्हां येषू आपल्या शिश्यांस पहिल्यान­ अस­ सांगूं लागला, तुम्ही आपणांस परुश्यांच्या खमिराविशयीं म्हणजे ढा­गाविशयीं संभाळा.
  
2. ज­ प्रगट होणार नाहीं अस­ कांही झाकलेले नाहीं, व ज­ कळणार नाहीं, अस­ कांहीं गुप्त नाहीं;
  
3. ज­ कांही तुम्ही अंधारांत बोललां त­ उजेडांत ऐकण्यांत येईल, आणि ज­ तुम्हीं आंतल्या कोठड्यांत कानीं सांगितल­ असेल त­ धाब्यावर गाजविल­ जाईल.
  
4. तुम्हां माझ्या मित्रांस मी सांगता­, जे शरीराचा वध करितात पण त्यानंतर ज्यांच्यान­ आणखी कांही करवत नाहीं त्यांची भीहि बाळगूं नका.
  
5. तुम्हीं कोणची भीति बाळगावीं ह­ मी तुम्हांस सुचविता­; जीव घेतल्यावर नरकांत टाकावयास ज्याला सामर्थ्य आहे त्याचर भीति बाळगा; हो, मी तुम्हांस सांगता­ त्याचीच भीति बाळगा.
  
6. पांच चिमण्या दोन दमड्यांस विकतात कीं नाहींत? तरी त्यांतून एकीलाहि देव विसरत नाहीं.
  
7. फार तर काय, तुमच्या डोक्याचे केसहि सर्व मोजलेल आहेत. भिऊं नका; तुम्ही बहुत चिमण्यापेक्षां मोलवान् आहां.
  
8. मी तुमहांस सांगतो, जो कोणी मला मनुश्यांसमोर स्वीकारील त्याला मनुश्याचा पुत्रहि देवाच्या दूतांसमोर स्वीकारील;
  
9. परंतु ज्यान­ मला मनुश्यांसमोर नाकारिल­ तो देवाच्या दूतांसमोर नाकारिला जाईल;
  
10. आणि जो कोणी मनुश्याच्या पुत्राविरुद्ध कांहीं बोलेल त्याला त्याची क्षमा होईल; परंतु जो पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाशण करितो त्याला त्याची क्षमा होणार नाहीं.
  
11. जेव्हां तुमहांस सभा, सरकार व अधिकारी यांसमोर नेतील, तेव्हां कस­ काय उत्तर द्याव­ किंवा काय बोलाव­ यांविशयीं काळजी करुं नका.
  
12. कारण तुम्ही काय बोलाव­ त­ पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हांस शिकवील.
  
13. लोकसमुदायांतील कोणीएकान­ त्याला म्हटल­, गुरुजी, मला आपल्या वतनाचा विभाग द्यावा म्हणून माझ्या भावाला सांगा.
  
14. तो त्याला म्हणाला, गृहस्था, मला तुम्हांवर न्यायाधीश किंवा वांटणी करणारा कोणीं नेमिल­?
  
15. आणखी त्यान­ त्यांस म्हटल­, संभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा; कोणाला पुश्कळ संपत्ति असली तर ती त्याच­ जीवन होत­ अस­ नाहीं.
  
16. त्यान­ त्यांस एक दाखला सांगतिला: कोणीएका धनवान् मनुश्याच्या जमिनीला फार पीक आल­.
  
17. तेव्हां त्यान­ आपल्या मनांत असा विचार केला कीं, मी काय करुं? कारण माझ­ उत्पन्न साठवावयास मला जागा नाहीं.
  
18. मग त्यान­ म्हटल­, मी अस­ करीन, आपलीं कोठार­ मोडून मोठीं बांधीन; आणि तेथ­ मी आपल­ सर्व धान्य व माल साठवीन.
  
19. मग मी आपल्या जिवाला म्हणेन, हे जिवा, तुला पुश्कळ वर्शे पुरेल इतका पुश्कळ माल ठेविलेला आहे; विसावा घे, खा, पी, आनंद कर;
  
20. परंतु देवान­ त्याला म्हटल­, अरे मूर्खा, आज रात्रीं तुला देवाज्ञा होईल; तेव्हां ज­ कांहीं तूं सिद्ध केल­ आहे, त­ कोणाच­ होईल?
  
21. जो कोणी आपणासाठीं द्रव्यसंचय करितो व देवविशयक बाबतींत धनवान् नाहीं तो तसाच आहे.
  
22. तेव्हां त्यान­ आपल्या शिश्यांस म्हटल­, यास्तव मी तुम्हांस सांगतो, आपण काय खाव­ अशी जिवाविशयीं, अथवा आपण काय पांघराव­ अशी आपल्या शरीराविशयीं, काळजी करुं नका;
  
23. कारण अन्नापेक्षां जीव व वस्त्रापेक्षां शरीर कांही विशेश आहे.
  
24. कावळîांकडे लक्ष द्या; ते पेरीत नाहींत व कापणीहि करीत नाहींत; त्यांस बळद नाहीं व कोठारहि नाहीं; तरी देव त्यांच­ पोशण करितो; पक्ष्यांपेक्षां तुम्ही किती तरी श्रेश्ठ आहां !
  
25. तस­च काळजी करुन आपल्या आयुश्याची दोरी हातभर वाढवावयास तुम्हांमध्य­ कोण समर्थ आहे
  
26. यास्तव अति लहान गोश्ट देखील तुमच्यान­ होत नाहीं तर वरकड गोश्टीविशयी कां काळजी करितां?
  
27. भूकमल­ कशीं वाढतात ह­ लक्षांत आणा; तीं कश्टकरीत नाहींत, व कांतीतही नाहींत; मी तुम्हांस सांगता­, शलमोन देखील आपल्या सर्व वैभवांत त्यांतल्या एकासारिखाहि सजला नव्हता.
  
28. रानांतल­ गवत ज­ आज आहे व उद्यां भट्टींत पडत­ त्याला जर देव असा पोशाख घालितो, तर अहो अल्पश्रद्धावान् जनहो, तो किती विशेश­करुन तुम्हांस घालील
  
29. तस­च काय खाव­ किंवा काय प्याव­ याच्यामाग­ लागूं नका अगर अस्वस्थचित्त असूं नका.
  
30. कारण जगांतील राश्टेªं ह्या सर्व गोश्टींच्या माग­ लागतात; परंतु तुम्हांस त्यांची गरज आहे ह­ तुमच्या पित्यास ठाऊक आहे.
  
31. तर तुम्ही त्याच्या राज्याच्या माग­ लागा, म्हणजे त्याजबरोबर हीहि तुम्हांस मिळतील.
  
32. हे लहान कळपा, भिऊं नको, कारण तुम्हांस राज्य द्याव­ ह­ तुमच्या पित्याला बर­ वाटत­.
  
33. ज­ तुमच­ आह­ त­ विकून दानधर्म करा; जीर्ण न होणा-या थैल्या, तस­च स्वर्गातील अक्षय धन, आपणांसाठीं करुन ठेवा; तेथ­ चोर येत नाहीं व कसर लागत नाहीं.
  
34. जेथ­ तुमच­ धन आहे तेथ­ तुमच­ मनहि लागेल.
  
35. तुमच्या कमरा बांधिलेल्या व दिवे लाविलेले असावेत;
  
36. धनी येऊन दार ठोकील तेव्हां आपण त्याजसाठी तत्काळ उघडाव­ म्हणून, तो लग्नाहून माघारा येण्याची वाट पाहत बसणा-या मनुश्यांसारखे तुम्ही व्हा.
  
37. धनी येऊन ज्या दासांस जागृत असलेल­ पाहील ते धन्य; मी तुम्हांस खचीत सांगता­ कीं तो कमर बांधून त्यांस जेवावयास बसवील आणि येऊन त्यांची सेवा करील.
  
38. तो रात्रीच्या दुस-या किंवा तिस-या प्रहरीं येऊन त्यांस अस­ पाहील तर ते धन्य आहेत.
  
39. आणखी ह­ समजून घ्या कीं अमक्या घटकेस चोर येईल ह­ घरधन्याला कळल­ असत­, तर तो जागृत राहिला असता, आणि त्यान­ आपल­ घर फोडूं दिल­ नसत­.
  
40. तुम्हीहि सिद्ध असा, कारण तुम्हांस वाटत नाहीं त्या घटकेस मनुुश्याचा पुत्र येईल.
  
41. तेव्हां पेत्रान­ म्हटल­, प्रभुजी, हा दाखला आपण आम्हांस सांगतां किंवा सर्वांसहि सांगतां?
  
42. तेव्हां प्रभु म्हणाला, आपल्या परिवाराला यथाकालीं शिधासामग्री द्यावयास ज्याला धन्यान­ नेमिल­ आहे असा विश्वासू व विचारशील कारभारी कोण?
  
43. ज्या दासाला त्याचा धनी येऊन तस­ करितांना पाहिल तो धन्य.
  
44. मी तुम्हांस सत्य सांगता­ कीं त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमील;
  
45. परंतु आपला धनी येण्यास उशीर लागेल अस­ तो दास आपल्या मनांत म्हणून चाकरांस व चाकरिणींस मारुं लागेल, आणि खाऊंपिऊं व मस्त होऊं लागेल,
  
46. तर तो वाट पाहत नाहीं त्या दिवशीं व त्याला ठाऊक नाहीं त्या घटकेस त्या दासाचा धनी येऊन त्याला कापून टाकील, आणि अविश्वासू लोकांबरोबर त्याचा वांटा नेमील.
  
47. आपल्या धन्याची इच्छा काय आहे ह­ माहीत असून ज्या दासान­ तयारी केली नाहीं व त्याच्या इच्छेप्रमाण­ कृति केली नाहीं तो फार फटके खाईल;
  
48. परंतु ज्यान­ फटके मारण्याजोगीं कृत्य­, माहिती नसल्यामुळ­ केलीं, तो थोडके खाईल. ज्या कोणाला फार दिल­ त्याजजवळून फार मागण्यांत येईल, आणि ज्याच्याजवळ फार ठेविल­ आहे त्याजजवळून फारच फार मागण्यांत येईल.
  
49. मी पृथ्वीवर आग लावण्यास आला­ आहे, ती पेटून चुकली असती तर किती बर­ होत­?
  
50. मला बाप्तिस्मा द्यावयाचा आहे, तो केव्हां परिपूर्ण होईल अशा मोठ्या पेचांत मी पडला­ आह­ !
  
51. मी पृथ्वीवर शांतता करावयास आलो आह­ अस­ तुम्हांस वाटत­ काय? मी तुम्हांस सांगता­, नाहीं; तर फूट करावयास;
  
52. आतांपासून एका घरांतील पांच जणांत, दोघांविरुद्ध तिघे व तिघांविरुद्ध दोघे असे विभक्त होतील.
  
53. पुत्राविरुद्ध पिता व ‘पित्याविरुद्ध पुत्र,’ कन्येविरुद्ध माता व ‘मातेविरुद्ध कन्या,’ सासूविरुद्ध सून व ‘सुनेविरुद्ध सासू’ अशीं तीं विभक्त होतील.
  
54. आणखी तो लोकसमुदायांसहि म्हणाला, जेव्हां तुम्ही ढग पश्चिमेकडून वर येतांना पाहतां तेव्हां लागल­च म्हणतां, सर येत आहे; आणि तस­ घडत­.
  
55. दक्षिण वारा सुटतो तेव्हां तुम्ही म्हणतां, कडाक्याचा उश्मा होईल; आणि तस­ घडत­.
  
56. अहो ढा­ग्यांनो, तुम्हांस पृथ्वीवरील व आकाशांतील लक्षणांचा अर्थ काढितां येतो, तर ह्या समयाचा अर्थ तुम्हांस काढितां येत नाहीं?
  
57. आणखी ज­ यथार्थ आहे त­ तुम्ही आपणच कां ठरवीत नाहीं?
  
58. तूं आपल्या वाद्याबरोबर अधिका-याकडे जातांना वाट­तच त्याजपासून सुटावयाचा यत्न कर; नाहींतर कदाचित् तो तुला न्यायाधिशाकडे ओढून नेईल; न्यायाधीश तुला शिपायाच्या हातीं देईल, व शिपाई तुला बंदिशाळ­त घालील.
  
59. मी तुला सांगता­, तूं शेवटली टोलीहि फेडीपर्र्यंत तेथून सुटणारच नाहींस.