Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Luke
Luke 13.14
14.
येशून शब्बाथ दिवशीं रोग बरा केला म्हणून सभास्थानाचा अधिकारी संतप्त होऊन लोकसमुदायाला म्हणाला, काम करण्याचे असे सहा दिवस आहेत; तर त्यांत येऊन बरे होऊन जात जा, शब्बाथ दिवशीं येऊं नका;