Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Luke
Luke 14.21
21.
मग त्या दासान येऊन आपल्या धन्याला ह वर्तमान सांगितल. तेव्हां घरधनी रागावून आपल्या दासाला म्हणाला, नगराच्या रस्त्यांत व गल्ल्यांत लवकर जा, आणि दरिद्री, व्यंग, अंधळे व लंगडे यांस इकडे आण.