Home / Marathi / Marathi New Testament / Web / Luke

 

Luke, Chapter 14

  
1. तो एका शब्बाथ दिवषीं परुश्यांतील कोणीएका अधिका-याच्या घरीं भोजनास गेला, तेव्हां अस­ झाल­ कीं ते त्याच्या जपणीस बसले होते;
  
2. आणि पाहा, तेथ­ त्याच्यासमोर जलोदर झालेला कोणी मनुश्य होता.
  
3. येशून­ शास्न्न्यांस व परुश्यांस विचारिल­, शब्बाथ दिवशीं रोग बरे करण­ योग्य आहे किंवा नाहीं?
  
4. तेव्हां ते गप्प राहिले. मग त्यान­ त्याला धरुन बर­ केल­ व लावून दिल­.
  
5. मग त्यान­ त्यांस म्हटल­, तुमच्यापैकीं कोणाचा मुलगा किंवा बैल विहिरींत पडला तर तो त्याला शब्बाथ दिवशीं तत्क्षणीं बाहेर काढणार नाहीं काय?
  
6. तेव्हां त्यांच्यान­ त्याला त्या प्रष्नाच­ उत्तर देववेना.
  
7. तेव्हां आमंत्रित लोक मुख्यमुख्य आसन­ कशी निवडून घेत होते ह­ पाहून तो त्यांस दाखला देऊन म्हणाला:
  
8. कोणी तुला लग्नाच्या मेजवानीच­ आमत्रंण केल­ तर मुख्य आसनीं बसूं नको; कदाचित् तुजहून मोठ्या योग्यतेच्या कोणाला त्यान­ आमंत्रण केल­ असेल;
  
9. मग ज्यान­ तुला व त्याला आमंत्रण केल­ तो येऊन तुला म्हणेल, याला जागा दे; तेव्हां तूं लाजेन­ अगदीं खालच्या जागेवर जाऊन बसशील.
  
10. तुला आमंत्रण असल्यास अगदीं खालच्या जागेवर बैस; म्हणजे ज्यान­ तुला आमंत्रण केल­ तो येईल तेव्हां तुला म्हणेल, मित्रा, वर येऊन बैस; म्हणजे तुझ्याबरोबर भोजनास बसलेल्या सर्वांसमोर तुझा मान होईल.
  
11. कारण जो कोणी आपणाला उंच करितो तो नीच केला जाईल; व जो आपणाला नीच करितो तो उंच केला जाईल.
  
12. मग ज्यान­ त्याला आमंत्रण केल­ होत­ त्यालाहि तो म्हणाला, जेव्हां दुपारची किंवा संध्याकाळची जेवणावळ करिशील तेव्हां तूं आपले मित्र, आपले भाऊ, आपले नातलग किंवा धनवान् शेजारी यांस बोलावूं नको; बोलाविल्यास कदाचित् तेहि तुला उलट आमंत्रण करतील, व तुझी फेड होईल.
  
13. तर तूं मेजवानी करिशील तेव्हां दरिद्री, व्यंग, लंगडे व अंधळे यांस आमंत्रण कर;
  
14. म्हणजे तूं धन्य होशील. तुझी फेड करावयास त्यांजवळ कांहीं नाहीं; तरी धार्मिकांच्या पुनरुत्थानसमयीं तुझी फेड होईल.
  
15. मग त्याजबरोबर भोजनास बसलेल्यांपैकीं कोणाएकान­ या गोश्टी ऐकून त्याला म्हटल­, जो देवाच्या राज्यांत अन्न खाईल तो धन्य.
  
16. त्यान­ त्याला म्हटल­, कोणाएका मनुश्यान­ संध्याकाळची मोठी जेवणावळ केली, तेव्हां बहुतांस आमंत्रण केल­;
  
17. आणि जेवणाच्या वेळेस, आतां या, तयारी झाली आहे, अस­ आमंत्रितांस सांगावयाला त्यान­ आपल्या एका दासाला पाठविल­.
  
18. तेव्हां ते सर्व जण सारखेच निमित्त सांगूं लागले. पहिला त्याला म्हणाला, मीं शेत विकत घेतल­ आहे, त­ मला जाऊन पाहिल­ पाहिजे; मी तुला विनंति करिता­, मला क्षमा असावी.
  
19. दुसरा म्हणाला, मीं बैलांच्या पांच जोड्या विकत घेतल्या आहेत, त्या मी तपासावयाला जाता­; मी तुला विनंति करिता­, मला क्षमा असावी.
  
20. आणखी एक जण म्हणाला, मीं बायको केली आहे, म्हणून माझ­ येण­ होत नाहीं.
  
21. मग त्या दासान­ येऊन आपल्या धन्याला ह­ वर्तमान सांगितल­. तेव्हां घरधनी रागावून आपल्या दासाला म्हणाला, नगराच्या रस्त्यांत व गल्ल्यांत लवकर जा, आणि दरिद्री, व्यंग, अंधळे व लंगडे यांस इकडे आण.
  
22. दास म्हणाला, महाराज, आपण आज्ञा केल्याप्रमाण­ झाल­ आहे, तरी अद्यापि जागा आहे.
  
23. धनी दासास म्हणाला, माझ­ घर भरुन जाव­ म्हणून सडकांवर व कुंपणाकडे जाऊन लोकांस आग्रह करुन आण;
  
24. कारण मी तुम्हांस सांगता­ कीं त्या आमंत्रित मनुश्यांतून एकहि माझ्या जेवणांतल­ कांही चाखणार नाहीं.
  
25. त्याच्याबरोबर मोठे लोकसमुदाय चालले होते; तेव्हां तो त्यांजकडे वळून म्हणाला,
  
26. जर कोणी मजकडे येतो आणि आपला बाप, आई, बायको, मुल­, भाऊ व बहिणी यांचा आणि आपल्या जीवाचाहि द्वेश करीत नाहीं तर त्याला माझा शिश्य होतां येत नाहीं.
  
27. जो कोणी आपला वधस्तंभ घेऊन माझ्यामाग­ येत नाहीं त्याला माझा शिश्य होतां येत नाहीं.
  
28. बुरुज बांधावयाची इच्छा असतां पहिल्यान­ बसून व खर्चाचा अंदाज करुन आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे कीं काय ह­ पाहत नाहीं असा तुुम्हांत कोण आहे?
  
29. नाही तर कदाचित् पाया घातल्यावर त्याच्यान­ तो जर पुरा करवला नाहीं, तर सर्व पाहणारे लोक त्याचा उपहास करुन म्हणतील,
  
30. हा मनुश्य बांधूं लागला परंतु ह्याच्यान­ तो पुरा करवला नाहीं;
  
31. अथवा असा राजा कोण आहे कीं तो दुस-या राजाबरोबर लढाईत सामना करण्यास निघाला असतां पहिल्यान­ बसून विचार करीत नाहीं कीं जो वीस हजार घेऊन मजवर येतो त्याजवर माझ्यान­ दहा हजारांनिशीं जाववेल काय?
  
32. जर नाहीं, तर तो दूर आहे ता­च वकिलांस पाठवून सल्ल्याच­ बोलण­ लावितो.
  
33. तर त्याप्रमाण­ तुम्हांतील जो आपल्या सर्वस्वाचा परित्याग करीत नाहीं त्याला माझा शिश्य होतां येत नाहीं.
  
34. मीठ हा चांगला पदार्थ आहे; पण मिठाचा खारटपणाचा गेला तर त्याला रुचि कशान­ येईल?
  
35. त­ जमिनीला किंवा खताला उपयोगी नाहीं; त­ टाकून देतात. ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको.