Home / Marathi / Marathi New Testament / Web / Luke

 

Luke, Chapter 17

  
1. मग त्यान­ शिश्यांस म्हटल­, अडखळण्याचीं कारण­ न व्हावीं ह­ अशक्य आहे; परंतु ज्यापासून तीं उöवतात त्याला धिक्कार असो !
  
2. त्यान­ या लहानांतील एकाला अडखळवाव­ यापेक्षां त्याच्या गळîांत तळी बांधून त्याला समुद्रांत टाकाव­ यांत त्याच­ बर­ आहे.
  
3. तुम्ही आपणांस संभाळा; तुझ्या भावान­ आपराध केला तर त्याचा निशेध कर; आणि त्यान­ पश्चाताप केला तर त्याला क्षमा कर.
  
4. त्यान­ एका दिवसांत सात वेळां तुझा अपराध केला, आणि सात वेळां तुजकडे येऊन मी पश्चाताप करिता­, अस­ म्हटल­; तर त्याला क्षमा कर.
  
5. मग प्रेशित प्रभूला म्हणाले, आमचा विश्वास वाढवा.
  
6. प्रभु म्हणाला, तुम्हांमध्य­ मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असला तर या तुतीला, तूं उपटून समुद्रांत लाविली जा, अस­ तुम्हीं सांगितल्यास ती तुमच­ ऐकेल.
  
7. तुम्हांपैकीं असा कोण आहे कीं त्याचा नांगरणारा किंवा म­ढर­ राखणारा दास शेतांतून आल्यावर तो त्याला म्हणेल, आतांच येऊन जेवावयाला बैस?
  
8. उलट तो त्याला अस­ म्हणणार नाहीं काय कीं माझ­ जेवण तयार कर, माझ­ खाण­पिण­ होईपर्यंत कमर बांधून माझी सेवा कर, आणि मग तूं खा व पी?
  
9. सांगितलेलीं काम­ दासान­ केलीं म्हणून तो त्याचे उपकार मानितो काय?
  
10. तस­च तुम्हांस सांगितलेलीं सर्व काम­ केल्यावर, आम्ही निरुपयोगी दास आहा­, आमच­ कर्तव्य त­च आम्ही केल­, अस­ म्हणा.
  
11. ते यरुशलेमेकडे जात असतां अस­ झाल­ कीं तो शोमरोन व गालील यांमधून चालला;
  
12. आणि तो एका गांवांत जात असातं कुश्ठरोग असलेले दहा पुरुश त्याला भेटले.
  
13. ते दूर उभे राहून उच्च स्वरान­ म्हणाले, अहो येशू, गुरुजी, आम्हांवर दया करा.
  
14. त्यान­ त्यांस पाहून म्हटल­, तुम्ही जाऊन आपणांस ‘याजकाला दाखवा.’ मग अस­ झाल­ कीं ते जातां जातां शुद्ध झाले.
  
15. त्यांतील एक जण आपण बरे झाला­ आहा­ अस­ पाहून मोठ्यान­ देवाचा महिमा वर्णीत परत आला;
  
16. आणि त्याचे आभार मानून त्याच्या चरणांजवळ उपडा पडला; हा तर शोमरोनी होता.
  
17. तेव्हां येशून­ म्हटल­, कीं एकंदर दहा जण शुद्ध झाले नव्हते का? तर त्यांतील नऊ कोठ­ आहेत?
  
18. या परक्यावांचून देवाच­ गौरव करावयास परत आलेले असे कोणी आढळले नाहींत काय?
  
19. तेव्हां त्यान­ त्याला म्हटल­, उठून जा, तुझ्या विश्वासान­ तुला बर­ केल­ आहे.
  
20. देवाचे राज्य केव्हां येईल अस­ परुश्यांनीं त्याला विचारिल­ असतां त्यान­ त्यासं उत्तर दिल­, देवाचे राज्य दृश्यरुपान­ येत नाहीं;
  
21. पाहा, त­ एथ­ आहे ! किंवा तेथ­ आहे ! अस­ बोलणार नाहींत, कारण पाहा, देवाच­ राज्य तुम्हांमध्य­ आहे.
  
22. त्यावर त्यान­ शिश्यांस म्हटल­, असे दिवस येतील कीं त्यांत तुम्ही मनुश्याच्या पुत्राचा एक दिवस पाहण्याची इच्छा कराल पण तो तुम्हांस दिसणार नाहीं.
  
23. ते तुम्हांस म्हणतील, पाहा, तो तेथ­ आहे, पाहा, येथ­ आहे ! तर तुम्ही निघून जाऊं नका, व त्याच्यामाग­ लागूं नका;
  
24. कारण जशी वीज आकाशाखालच्या एका बाजूस चमकून आकाशाखालच्या दुस-या बाजूपर्यंत प्रकाशते, तस­च मनुश्याच्या पुत्राच­हि त्याच्या दिवसांत होईल.
  
25. तथापि त्यान­ प्रथम फार दुःख भोगाव­ व या पिढीच्या हातून नाकारिल­ जाव­ याच­ अगत्य आहे.
  
26. नोहाच्या दिवसांत झाल­ तस­ मनुश्याच्या पुत्राच्या दिवसांतहि होईल.
  
27. ‘नोहा नौक­त गेला’ त्या दिवसापर्यंंत लोक खातपीत होते, लग्न करुन घेतदेत होते, इतक्यांत जलप्रलयान­ येऊन सर्वांचा नाश केला.
  
28. तस­च ज्याप्रमाण­ लोटाच्या दिवसांत झाल­, त्याप्रमाण­ होईल; म्हणजे तेव्हां खातपीत, विकत घेतदेत होत; लावणी करीत होते, घरे बांधीत होत;
  
29. परंतु ज्या दिवशीं लोट सदोमांतून निघाला त्याच दिवशीं ‘आकाशांतून अग्नि व गंधक यांची वृश्टि होऊ; सर्वांचा नाश झाला.
  
30. मनुश्याचा पुत्र प्रगट होईल त्या दिवशीं त्याप्रमाणे होईल.
  
31. त्या दिवशीं जो धाब्यावर असेल त्यान­ घरांत असलेल­ आपल­ सामान नेण्याकरितां खालीं येऊं नये; आणि तस­च जो शेतांत असेल ‘त्यान­ माग­ फिरुं नये;
  
32. लोटाच्या बायकोची आठवण करा.
  
33. जो कोणी आपला जीव आपणासाठीं राखावयाचा यत्न करील तो त्याला मुकेल, आणि जो कोणी त्याला मुकेल तो त्याला वांचवील.
  
34. मी तुम्हांस सांगता­, त्या रात्रीं एका बाजेवर दोघे असतील, एकाला घेतल­ जाईल व दुस-याला ठेविल­ जाईल.
  
35. दोघी एकत्र दळीत असतील; एकीला घेतल­ जाईल व दुसरीला ठेविले जाईल.
  
36. (शेतांत दोघे असतील, एकाला घेतल­ जाईल व दुस-याला ठेविल­ जाईल.)
  
37. त्यांनीं त्याला म्हटल­, प्रभूजी, कोठ­? त्यान­ त्यांस म्हटल­, जेथ­ प्रेत आहे तेथ­ गीध जमतील.