Home / Marathi / Marathi New Testament / Web / Luke

 

Luke 18.11

  
11. परुश्यान­ उभ­ राहून आपल्या मनांत अशी प्रार्थना केली: हे देवा, इतर मनुश्य­ अपहारी, अधर्मी, व्याभिचारी अशीं आहेत, त्यांसारिखा किंवा या जकातदारासारिखाहि मी नाहीं, म्हणून मी तुझे आभार मानिता­.