Home / Marathi / Marathi New Testament / Web / Luke

 

Luke 19.15

  
15. मग अस­ झाल­ कीं तो राज्य मिळवून परत आल्यावर ज्या दासांस पैका दिला होता त्यांनीं कायकाय व्यापार केला ह­ पाहाव­ म्हणून त्यान­ त्यांस आपणाकडे बोलवावयास सांगितल­.