Home / Marathi / Marathi New Testament / Web / Luke

 

Luke, Chapter 1

  
1. आम्हांमध्य­ ज्या गोश्टींसंबंधान­ पूर्ण खातरी झाली आहे त्या आरंभापासून प्रत्यक्ष पाहणारे लोक व वचनाचे सेवक होते;
  
2. त्यांनीं आम्हांस सांगून ठेविलेला वृत्तांत लिहून काढण्याच­ काम बहुतांनीं हातीं घेतल­ आहे;
  
3. यास्तव थियफिला महाराज, मलाहिं वाटल­ कीं सर्व गोश्टींचा मुळापासून नीट शोध करुन त्या आपणाला अनुक्रमान­ लिहाव्या;
  
4. यासाठीं कीं ज्या वचनांच­ शिक्षण आपणाला देण्यांत आल­ आहे, त्यांचा निश्चितपणा आपल्या लक्षांत यावा.
  
5. यहूदीयाचा राजा हेरोद याच्या दिवसांत अबीयाच्या वर्गातील जख-या नांवाचा कोणी याजक होता; त्याची बायको अहरोनाच्या कुळांतील असून तिच­ नावं अलीशिबा होत­;
  
6. तीं उभयतां देवाच्या दृश्टीन­ धार्मिक होतीं; आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधि निर्दोशतेन­ अनुसरणारीं होतीं.
  
7. अलीशिबा वांझ असल्यामुळ­ त्यांस मूलबाळ नव्हत­; तीं उभयंता वयातीतहि झालीं होतीं.
  
8. एकदा अस­ झाल­ कीं तो आपल्या वर्गाच्या अनुक्रमान­ देवापुढ­ याज्ञिकी करीत असतां,
  
9. याज्ञिकीच्या परिपापठाप्रमाण­ प्रभूच्या पवित्रस्थानांत जाऊन धूप जाळण्याची त्याची पाळी आली.
  
10. धूप जाळण्याच्या वेळेस लोकांचा सर्व समुदाय बाहेर प्रार्थना करीत होता.
  
11. तेव्हां प्रभूचा दूत धूपवेदीच्या उजव्या बाजूस उभा राहिलेला त्याच्या दृश्टीस पडला.
  
12. त्याला पाहून जख-या घाबरला व भयभीत झाला.
  
13. देवदूतान­ त्याला म्हटल­, जख-या, भिऊं नको, कारण तुझी विनंति ऐकण्यांत आली आह­; तुझी बायको अलीशिबा इजपासून तुला मुलगा होईल, आणि तूं त्याच­ नांव योहान ठेव.
  
14. तुला आनंद व उल्लास होईल, आणि त्याच्या जन्मान­ पुश्कळ लोकांस आनंद वाटेल.
  
15. तो प्रभूच्या दिसण्यांत महान् होईल, ‘द्राक्षारस व मद्य प्राशन करणार नाहीं,’ आणि आपल्या मातेच्या उदरापासून पवित्र आत्म्यान­ परिपूर्ण असेल.
  
16. तो इस्त्राएलाच्या संतानांतील बहुतांस त्यांचा देव प्रभु याजकडे वळवील;
  
17. ‘बापांचीं अंतःकरण­ मुलांकडे,’ व हट्टी लोकांस धार्मिक जनांच्या ज्ञानाकडे फिरवून प्रभूसाठीं योग्य प्रजा तयार करावी म्हणून तो ‘एलीयाच्या’ आत्म्यान­ व सामर्थ्यांन­ त्याच्यापुढ­ चालेल.
  
18. तेव्हां जख-या देवदूताला म्हणाला, ह­ कशावरुन समजूं? कारण मी म्हातारा आह­ व माझी बायकोहि वयातीत आहे.
  
19. देवदूतान­ त्याला उत्तर दिल­, मी देवाच्यापुढ­ उभा राहणारा गब्रीएल आह­, आणि तुजबरोबर बोलावयास व ही सुवार्ता तुला कळवावयास मला पाठविण्यांत आल­ आहे.
  
20. पाहा, ह­ घडेल त्या दिवसापर्यंत तूं मुका राहशील, तुझ्यान­ बोलवणार नाहींं; कारण यथाकालीं पूर्ण होणा-या माझ्या वचनांवर तूं विश्वास ठेविला नाहीं.
  
21. इकडे लोक जख-याची वाट पाहत होते, व त्याला पवित्रस्थानांत उशीर लागल्यामुळ­ त्यांना आश्चर्य वाटल­.
  
22. तो बाहेर आल्यावर त्याला त्यांजबरोबर बोलतां येईना; तेव्हां, त्याला पवित्रस्थानांत दर्शन झाल­ आहे अस­ त­ समजले; तो त्यांस खुणावूं लागून गप्प राहिला.
  
23. मग अस­ झाल­ कीं त्याच्या सेवेचे दिवस पूर्ण झाल्यावर ता­ आपल्या घरीं गेला.
  
24. त्या दिवसानंतर त्याची बायको अलीशिबा गरोदर राहिली; आणि पांच महिने लपून राहिली;
  
25. तीं म्हणत असे कीं लोकांतील माझी निंदा दूर करण्यासाठीं प्रभून­ मजकडे पाहिल­ तेव्हां मजसाठीं त्यान­ अस­ केल­.
  
26. नंतर सहाव्या महिन्यांत देवान­ गालीलांतील नासरेथ नाम­ नगरास एका कुमारीकडे गब्रीएल देवदूताला पाठविल­.
  
27. ती दावीदाच्या घराण्यांतील योसेफ नाम­ पुरुशाला वाग्दत्त होती; त्या कुमारीच­ नांव मरीया होत­.
  
28. तेव्हां देवदूत आंत तिजकडे येऊन म्हणाला, हे कृपा पावलेल्ये, कल्याण; प्रभु तुजबरोबर असो; (स्त्रियांमध्य­ तूं धन्य आहेस.)
  
29. ती त्या बोलण्यान­ फार घाबरली, आणि ह­ अभिनंदन काय असेल असा विचार करुं लागली.
  
30. देवदूतान­ तिला म्हटल­, मरीये, भिऊं नको, कारण देवाची कृपा तुजवर झाली आहे;
  
31. पाहा तूं गरोदर होशील व पुत्र प्रसवशील; त्याच­ नांव येशू ठेव;
  
32. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील; आणि प्रभु देव त्याला त्याचा बाप ‘दावीद याच­ राजासन’ देईल;
  
33. तो याकोबाच्या घराण्यावर ‘युगानुयुग राज्य करील,’ त्याच्या राज्याचा अंत होणार नाहीं.
  
34. मरीयेन­ देवदूताला म्हटल­, ह­ कस­ होईल? कारण मला पुरुश ठाऊक नाहीं.
  
35. देवदूतान­ उत्तर दिल­, पवित्र आत्मा तुजवर येईल, आणि परात्पराची शक्ति तुजवर छाया करील; याकरितां, जो जन्मेल त्याला, देवाचा पुत्र, अस­ म्हणतील.
  
36. पाहा, तुझी नातलग अलीशिबा इलाहि म्हातारपणीं पुत्रगर्भ राहिला आहे, आणि जिला वांझ म्हणत तिला हा सहावा महिना आहे;
  
37. ‘देवाच­ कोणत­हि वचन असमर्थ होईल अस­ नाहीं.’
  
38. तेव्हां मरीया म्हणाली, पाहा, मी प्रभूची दासी; मला तुझ्या वचनाप्रमाण­ होवो. मग देवदूत तिजपासून निघून गेला.
  
39. त्याच दिवसांत मरीया त्वरा करुन डा­गराळ प्रदेशांतील यहूदाच्या एका नगरांत निघून गेली;
  
40. आणि जख-याच्या घरांत जाऊन तिन­ अलीशिबेला अभिवंदन केले केल­.
  
41. तेव्हां अस­ झाल­ कीं अलिशिबेन­ मरीयेच­ अभिवंदन ऐकतांच बाळकान­ तिच्या उदरांत उडी मारली, व अलिशिबा पवित्र आत्मयान­ परिपूर्ण झाली;
  
42. आणि ती उच्च स्वर काढून मोठ्यान­ बोलली, स्त्रियांमध्य­ तूं धन्य व तुझ्या पोटच­ फळ धन्य.
  
43. माझ्या प्रभूच्या मातेन­ मजकडे याव­ ह­ मला कोठून?
  
44. पाहा, तुझ्या अभिवंदनाची वाणी माझ्या कानीं पडतांच बाळकान­ माझ्या उदरांत उल्हासान­ उडी मारिली;
  
45. जिन­ विश्वास धरिला ती धन्य, कारण प्रभून­ तिला सांगितलेल्या गोश्टींची पूर्णता होईल.
  
46. तेव्हां मरीया म्हणाली: ‘माझा जीव प्रभूला’ थोर मानितो,
  
47. आणि ‘देव जो माझा तारणारा’ त्याजमुळ­ माझा आत्मा ‘उल्लासला आहे;’
  
48. कारण ‘त्यान­ आपल्या दासीच्या दैनावस्थेच­ अवलोकन केल­ आहे;’ पाहा, आतांपासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील;
  
49. कारण जो पराक्रमी त्यान­ माझ्याकरितां महत्कृत्य­ केलीं आहेत; ‘त्याच­ नाम पवित्र आहे.’
  
50. जे ‘त्याच­ भय धरितात, त्यांजवर त्याची दया पिढ्यानपिढी आहे.’
  
51. त्यान­ आपल्या ‘बाहूनंे’ पराक्रम केला आहे; त्यान­ ‘गर्विश्ठांची’ त्यांच्याच अंतःकरणाच्या कल्पनेन­ ‘दाणादाण केली आहे.’
  
52. ‘त्यान­ अधिपतींस’ राजासनांवरुन ‘काढिल­ आहे,’ व ‘दीनांस उंच केल­ आहे.’
  
53. ‘भुकेल्यांस त्यान­ उत्तम पदार्थानीं तृप्त केल­ आहे,’ व ‘धनवानांस रिकाम­ लावून दिल­ आहे.’
  
54. ‘त्यान­ आमच्या पूर्वजांस सांगितल्याप्रमाण­ अब्राहाम व त्याच­ संतान यांजवरील दया सर्वकाळ स्मरुन
  
55. आपला सेवक इस्त्राएल याला साहाय् य केल­ आहे.’
  
56. नंतर मरीया सुमार­ तीन महिने तिच्याजवळ राहून आपल्या घरास माघार­ गेली.
  
57. अलीशिबेच्या प्रसूतीच­ दिवस भरुन तिला मुलगा झाला.
  
58. प्रभून­ तिजवर मोठी दया केली ह­ ऐकून तिच­ शेजारी व नातलग यांनी तिच्याबरोबर आनंद केला.
  
59. मग आठव्या दिवशीं अस­ झाल­ कीं बाळकाचीं सुंता करावयास ते आले, आणि त्याच्या बापाच्या नांवावरुन त्याच­ नांव जख-या ठेवणार होते;
  
60. परंतु त्याच्या आईन­ म्हटल­, अस­ नाहीं; याला योहान म्हणावयाच­ आहे.
  
61. ते तिला म्हणाले, या नांवाचा तुझ्या नातलगांत कोणी नाहीं.
  
62. नंतर आपल्या मनांत ह्याच­ कोणत­ नांव ठेवावयाच­ आहे, अस­ त्यांनी त्याच्या बापाला खुणेन­ विचारिल­.
  
63. तेव्हां त्यान­ पाटी मागवून ह्याच­ नांव योहान आहे अस­ लिहिल­. त­व्हां सर्वांस आश्चर्य वाटल­.
  
64. मग तत्क्षणीं त्याचंे ता­ड उघडल­, त्याची जीभ मोकळी झाली व तो देवाचा धन्यवाद करीत बोलूं लागला.
  
65. ह्यावरुन त्यांच्यासभोवतीं राहणा-या सर्वांस भय प्राप्त झाल­; आणि यहूदीयाच्या अवघ्या डा­गराळ प्रदेशांत या सर्व गोश्टींविशयीं लोक बोलूं लागले.
  
66. ऐकणा-या सर्वांनीं ह्या गोश्टी आपल्या अंतःकरणांत ठेवून म्हटल­, हा बाळक होणार तरी कसा? कारण प्रभूचा हात त्याजबरोबर होता.
  
67. त्याचा बाप जख-या ह्यान­ पवित्र आत्म्यान­ परिपूर्ण होऊन संदेश दिला, तो असा:
  
68. इस्त्राएलाचा देव प्रभु धन्यवादित असो; कारण त्यान­ ‘आपल्या लोकांची’ भेट घेऊन त्यांस ‘मुक्ति’ दिली आहे;
  
69. (आपले जे पवित्र संदेश्टे आरंभापासून होते त्यांच्या मुखान­ त्यान­ सांगितल्याप्रमाण­) आपला दास ‘दावीद’ याच्या घराण्यांत त्यान­ आम्हांसाठीं तारणाच­ ‘शिंग उत्पन्न केल­ आहे;’
  
70. बवउइपदमक ूपजी 69
  
71. म्हणजे ‘आमच्या शत्रंूपासून तारण व आमचा द्वेश करणा-या सर्वांच्या हातांतून सुटका;’
  
72. यासाठीं कीं त्यान­ ‘आमच्या पूर्वजांवर’ दया करावी, आणि ‘आपला’ पवित्र ‘करार,
  
73. म्हणजे जी शपथ त्यान­ आमचा बाप अब्राहाम याजशीं वाहिली ती स्मरावी;’
  
74. ती अशी कीं तुम्ही आपल्या शत्रूंच्या हातांतून सुटून
  
75. माझ्यासमोर पवित्रतेन­ व धार्मिकतेन­ आयुश्यभर माझी सेवा निर्भयपण­ कराल, अस­ मी करीन.
  
76. आणि हे बाळका, तुला परात्पराचा संदेश्टा म्हणतील, कारण ‘प्रभूचे मार्ग, सिद्ध करण्याकरितां तूं त्याजपूढ­’ चालशील,
  
77. यासाठीं कीं त्याच्यां लोकांस त्यांच्या पापक्षमेन­ तारणाच­ ज्ञान द्याव­.
  
78. आमच्या देवाच्या परम दयेन­ ह­ झाल­ आहे; त्याच्या योग­ उदयप्रभा वरुन आमची भेट घेईल;
  
79. ‘यासाठीं कीं अंधारांत व मुत्युच्छाय­त बसलेल्यांस प्रकाश देण्यांत यावा’ आणि आमचे पाय शांतीच्या मार्गी लावावे.
  
80. तो बाळक वाढून आत्म्यान­ बलवान् होत गेला, आणि इस्त्राएलास प्रगट व्हावयाच्या दिवसापर्यंत अरण्यांत राहिला.