Home / Marathi / Marathi New Testament / Web / Luke

 

Luke 2.51

  
51. मग तो त्यांच्याबरोबर निघून नासरेथास गेला व त्यांच्या आज्ञ­त राहिला; त्याच्या आईन­ या सर्व गोश्टी आपल्या मनांत ठेविल्या.