Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Luke
Luke 23.14
14.
हा मनुश्य लोकांस फितविणारा म्हणून ह्याला तुम्हीं मजकडे आणिल. आणि पाहा, मी तुमच्यादेखतां याची चौकशी केल्यावर ज्या गोश्टींचा आरोप तुम्ही याजवर आणितां त्यांसंबंधीं या मनुश्याकडे कांही दोश मला आढळला नाहीं;