Home / Marathi / Marathi New Testament / Web / Luke

 

Luke 23.22

  
22. तो त्यांस तिस-यान­ म्हणाला, कां? त्यान­ काय वाईट केल­ आहे? त्याजकडे मरणास योग्य असा कांही दोश मला आढळला नाहीं; यास्तव मी याला फटके मारुन सोडून देता­;