Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Luke
Luke 23.46
46.
तेव्हां येशू उच्च स्वरान ओरडून म्हणाला, हे बापा, ‘मी आपला आत्मा तुझ्या हातीं सोपून देता;’ अस बोलून त्यान प्राण सोडला;