Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Luke
Luke 24.29
29.
परंतु ते त्याला आग्रह करुन म्हणाले, आमच्या एथ राहा; कारण संध्याकाळ होत चालली असून दिवस उतरला आहे. तेव्हां तो त्यांच्याबरोबर राहावयाास आंत गेला.