Home / Marathi / Marathi New Testament / Web / Luke

 

Luke, Chapter 24

  
1. (शब्बाथ दिवशीं आज्ञेप्रमाण­ त्या स्वस्थ राहिल्या) आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस आपण तयार केलेली सुगंधी द्रव्य­ घेऊन त्या कबरेजवळ आल्या;
  
2. ता­ कबरेवरुन धा­ड लोटलेली आहे अस­ त्यांच्या दृश्टीस पडल­.
  
3. त्या आंत गेल्यावर त्यांस प्रभु येशूच­ शरीर सांपडल­ नाहीं.
  
4. मग अस­ झाल­ कीं त्याविशयीं त्यांस भ्रांति पडली, ता­ पाहा, लखलखीत वस्त्र­ ल्यालेले दोन पुरुश त्यांच्याजवळ उभे राहिले.
  
5. तेव्हां भयभीत होऊन त्यांनीं आपलीं तो­ड­ भूमीकडे केली असतां ते त्यांस म्हणाले, तुम्ही जीवतांचा शोध मेलेल्यांमध्य­ कां करितां?
  
6. तो एथ­ नाहीं, पण उठला आहे; तो गालीलांत असतां त्यान­ तुम्हांस काय सांगितल­ त्याची आठवण करा:
  
7. त­ अस­ कीं मनुश्याच्या पुत्राला पापी जनांच्या हातीं ध्रुन देण्यांत याव­, त्याला वधस्तंभावर खिळविण्यांत याव­, व तिस-या दिवशीं त्यान­ पुनः उठाव­, याच­ अगत्य आहे.
  
8. तेव्हां त्यांस त्याच्या बोलण्याची आठवण झाली;
  
9. आणि कबरेपासून परत येऊन त्यांनी अकरा शिश्यांस व बाकीच्या सर्वांस सगळ­ वर्तमान सांगितल­.
  
10. त्या मग्दालीया मरीया, योहान्ना व याकोबाची आई मरीया अशा होत्या. त्यांजबरोबर ज्या दुस-या होत्या त्यांनींहि हं­ वर्तमान प्रेशितांस सांगितल­;
  
11. परंतु ह­ वर्तमान त्यांस गप्प अस­ वाटल­, व त्यांनीं त्याच­ खर­ मानिल­ नाहीं.
  
12. तेव्हां पेत्र उठून कबरेकडे धावत गेला, व ओणव­ होऊन त्यान­ आंत पाहिल­ ता­ केवळ प्रेतवस्त्र­ त्याला दिसलीं; तेव्हां झालेल्या गोश्टीविशयीं आश्चर्य करीत तो आपल्या घरीं गेला.
  
13. त्याच दिवशीं त्यांतील दोघे जण यरुशलेमापासून सुमार­ चार कोसांवरील अम्माऊस नामक गांवास जात होते.
  
14. ते त्या घडलेल्या सर्व गोश्टींविशयीं परस्पर संभाशण करीत होते;
  
15. आणि अस­ झाल­ कीं ते संभाशण व चर्चा करीत असतांना येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्याबरोबर चालूं लागला;
  
16. परंतु त्यांनीं त्याला ओळखूं नये म्हणून त्यांचे डोळे आकळण्यांत आले होते.
  
17. त्यान­ त्यांस म्हटल­, तुम्ही चालतांना ज्या गोश्टी एकमेकांबरोबर बोलत आहां त्या कोणत्या? तेव्हां ते म्लानमुख होऊन उभे राहिले.
  
18. मग त्यांच्यातूंन क्लयपा नाम­ एकान­ त्याला उत्तर दिल­, आपण यरुशलेमांतून प्रवास करीत असतां त्यांत या दिवसांमध्य­ घडलेल्या गोश्टी ज्याला ठाऊक नाहींत अस­ आपण एकटेच आहां काय?
  
19. तो त्यांस म्हणाला, कसल्या गोश्टीं? त्यांनीं त्याला म्हटल­, नासरेथकर येशू याविशयींच्या; तो देवासमक्ष व सर्व लोकांसमक्ष कृतीन­ व भाशणान­ पराक्रमी असा संदेश्टा झाला.
  
20. त्याला आमच्या मुख्य याजकांनीं व अधिका-यांनीं पकडून देहांतशिक्षेसाठीं वधस्तंभावर खिळिल­;
  
21. परंतु इस्त्राएलाची मुक्ति करणारा तो हाच अशी आमची आशा होती. इतक­च नव्हे तर या सर्व गोश्टी झाल्या, त्याला आज तिसरा दिवस आहे.
  
22. आणखी आमच्यांतील ज्या कित्येक स्त्रिया कबरेकडे मोठ्या पहाटेस गेल्या होत्या त्यांनी आम्हांस विस्मित केल­.
  
23. त्यांस त्याच­ शरीर सांपडल­ नाहीं, तेव्हां त्यांनी येऊन सांगितल­ कीं आम्हांस देवदूतांच­ दर्शन झाल­; त्या देवदूतांनीं म्हटल­ की तो जीवंत आहे.
  
24. मग आमच्याबरोबर जे होते त्यांपैकीं कित्येक कबरेकडे गेले आणि त्या स्त्रियांनीं सांगितल्याप्रमाण­ त्यांस आढळल­; पण त्यांना तो दिसला नाहीं.
  
25. तो त्यांस म्हणाला, अहो निर्बुद्धि, व संदेश्ट्यांनीं सांगितलेल्या सर्व गोश्टींंचा विश्वास धरण्यास मतिमंद मनुश्यांना­ !
  
26. खिस्तान­ हीं दुःख­ सोसावीं आणि आपल्या गौरवांत जाव­, याच­ अगत्य नव्हत­ काय?
  
27. मग त्यान­ मोशे व सर्व संदेश्ट­ यांजपासून आरंभ करुन सगळîा शास्त्रांतील आपणाविशयींच्या गोश्टींचा अर्थ त्यांस सांगितला.
  
28. मग ज्या गांवास ते जात होते त्याजवळ आले तेव्हां त्यान­ पुढ­ जाण्याचा रोख दाखविला;
  
29. परंतु ते त्याला आग्रह करुन म्हणाले, आमच्या एथ­ राहा; कारण संध्याकाळ होत चालली असून दिवस उतरला आहे. तेव्हां तो त्यांच्याबरोबर राहावयाास आंत गेला.
  
30. मग अस­ झाल­ तो त्यांजबरेाबर जेवावयास बसला असतां त्यान­ भाकर घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यांस दिली.
  
31. तेव्हां त्याच­ डोळे मोकळे झाले व त्यांनी त्याला ओळखिल­; ता­ तो त्यांजपासून अंतर्धान पावला.
  
32. तेव्हां ते एकमेकांस म्हणाले, तो वाटेन­ आपल्याबरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करीत होता तेव्हां आपले अंतःकरण आंतल्याआंत उकळत नव्हत­ काय?
  
33. त्याच घटकेस ते उठून यरुशलेमास माघारे गेले, तेव्हां अकरा शिश्य व त्यांच्याबरोबर एकत्र झालेले लोक त्यांस आढळले.
  
34. ते म्हणत होते कीं प्रभु खरोखर उठला आहे, व शिमोनाच्या दृश्टीस पडला आहे.
  
35. मग त्यांनीं वाट­तील गोश्टी आणि त्यान­ भाकर मोडिली तेव्हां आपण त्याला कस­ ओळखिल­, ह­ निवेदन केल­.
  
36. ते या गोश्टी सांगत असतां तो स्वतः त्यांच्यामध्य­ उभा राहिला व त्यांस म्हणाला, तुम्हांस शांति असो.
  
37. तरी ते घाबरुन भयभीत झाले, आणि आपण कोणी भूत पाहत आहा­ अस­ त्यांस वाटल­.
  
38. त्यान­ त्यांस म्हटल­, तुम्ही का घाबरलां, व तुमच्या मनांत तर्कवितर्क कां उठतात?
  
39. माझे हातपाय पाहा; मीच तो आह­; मला चाचपून पाहा; जस­ मला हाडमांस आहे म्हणून पाहतां तस­ भूताला नसत­.
  
40. अस­ बोलून त्यान­ त्यांस आपले हातपाय दाखविले.
  
41. मग आनंदामुळ­ त्यांस त­ खरे न वाटून ते आश्चर्य करीत असतां त्यान­ त्यांस म्हटल­, एथ­ तुम्हांजवळ कांहीं खावयाला आहे काय?
  
42. मग त्यांनीं त्याला भाजलेल्या माशाचा तुकडा दिला;
  
43. तो घेऊन त्यान­ त्यांच्यादेखत खाल्ला.
  
44. ह्यावर त्यान­ त्यांस म्हटल­, मी तुमच्याबरोबर असतांना तुम्हांस सांगितलेलीं माझीं वचन­ हींच आहेत कीं मोशाच­ नियमशास्त्र, संदेश्टे व स्तोत्र­ यांत मजविशयीं ज­ लिहिलेल­ आहे त­ सर्व पूर्ण होण­ अवश्य आहे.
  
45. तेव्हां त्यांस शास्त्रबोध व्हावा म्हणून त्यान­ त्यांचे मन उघडिल­;
  
46. आणि त्यान­ त्यांस म्हटल­, अस­ लिहिल­ आहे कीं खिस्तान­ दुःख सोसाव­, तिस-या दिवशींं मेेलेल्यांमधून उठाव­,
  
47. आणि यरुशलेमापासून आरंभ करुन सर्व राश्ट्रांस त्याच्या नामान­ पश्चाताप व पापक्षमा गाजविण्यांत यावी.
  
48. या गोश्टींच­ साक्षी तुम्ही आहां;
  
49. पाहा, माझ्या पित्यान­ वचन दिलेली देणगी मी तुम्हांकडे पाठविता­; तुम्ही वरुन सामर्थ्ययुक्त व्हाल ता­पर्यंत या नगरांत राहा.
  
50. नंतर त्यान­ त्यांस बेथानीपर्यंत बाहेर नेल­; आणि हात वर करुन त्यांस आशीर्वाद दिला.
  
51. मग अस­ झाल­ कीं तो त्यांस आशीर्वाद देत असतां त्यांजपासून वेगळा झाला आणि स्वर्गात वर घेतला गेला.
  
52. तेव्हां ते त्याला नमन करुन मोठ्या आनंदान­ यरुशलेमास माघारे गेले;
  
53. आणि ते मंदिरांत देवाचा धन्यवाद नित्य करीत राहिले.