Home / Marathi / Marathi New Testament / Web / Luke

 

Luke 3.2

  
2. हन्ना व कयफा हे प्रमुख याजक होते; तेव्हां जख-याचा पुत्र योहान याला अरण्यांत देवाच­ वचन प्राप्त झाल­.