Home / Marathi / Marathi New Testament / Web / Luke

 

Luke, Chapter 3

  
1. मग तिबिर्य कैसर याच्या राज्याच्या पंधराव्या वर्शी पंतय पिलात यहूदीयाचा अधिकारी होता; हेरोद गालीलाचा मांडलिक; त्याचा भाऊ फिलिप्प हा इतुरीया व त्राखोनीती या देशांचा मांडलिक; आणि लूसनिय अबिलेनेचा मांडलिक होता;
  
2. हन्ना व कयफा हे प्रमुख याजक होते; तेव्हां जख-याचा पुत्र योहान याला अरण्यांत देवाच­ वचन प्राप्त झाल­.
  
3. मग तो यार्देनेच्या चहूंकडील सगळîा प्रदेशांत पापक्षमेसाठीं पश्चातापाचा बाप्तिस्मा गाजवीत फिरला.
  
4. अरण्यांत घोशणा करणा-याची वाणी अशी झाली कीं प्रभूचा मार्ग सिद्ध करा, त्याच्या वाटा नीट करा;
  
5. प्रत्येक खोर­ भरेल, प्रत्येक डा­गर व टेकडी सखल होईल, वांकडीं सरळ होतील, खडकाळीच्या वाटा सपाट होतील;
  
6. आणि सर्व मनुश्य­ देवान­ केलेल­ तारण पाहतील; अस­ ज­ यशया संदेश्टा याच्या पुस्तकांत लिहिल­ आहे त्याप्रमाण­ ह­ झाल­.
  
7. तेव्हां जे लोकसमुदाय त्याजपासून बाप्तिस्मा घ्यावयास त्याकडे निघून आले त्यांस तो म्हणाला, अहो सापांच्या पिलांनो, भावी क्रोधापासून पळावयास तुम्हांस कोणीं सुचविल­?
  
8. आतां पश्चातापास योग्य अशीं फळ­ द्या; आणि अब्राहाम आमचा बाप आहे अस­ आपल्या मनांत म्हणूं लागूं नंका. मी तुम्हांस सांगता­, देव अब्राहामासाठीं या दगडांपासून संतति उत्पन्न करावयास समर्थ आहे,
  
9. आतांच झाडांच्या मुळाशीं कु-हाड ठेविलेली आहे; ज­ ज­ झाड चांगल­ फळ देत नाहींं त­ त­ तोडून अग्नींत टाकण्यांत येत­.
  
10. तेव्हां लोकसमुदायांनीं त्याला विचारिल­, तर आम्हीं काय कराव­?
  
11. त्यान­ त्यांस उत्तर दिल­, ज्याच्याजवळ दोन अंगरखे आहेत त्यान­, ज्याला तो नाहीं त्याला द्यावा, आणि ज्याच्याजवळ अन्न आहे त्यान­ तस­च कराव­.
  
12. मग जकातदारहि बाप्तिस्मा घ्यावयास आले व त्याला म्हणाले, गुरुजी, आम्हीं काय कराव­?
  
13. त्यान­ त्यांस म्हटल­ तुम्हांस ज­ नेमिल­ आहे त्याहून कांही अधिक जुलमान­ घेऊं नका.
  
14. शिपायांनींहि त्याला विचारिल­, आम्ही काय कराव­? त्यान­ त्यांस सांगितल­, कोणावर बलात्कार करुं नका, व कुभांडान­ कांही घेऊं नका; आपल्या पगारांत तृप्त असा.
  
15. तेव्हां लोक वाट पाहत असतां व हाच खिस्त नसेलना असा सर्व जण योहानाविशयीं आपल्या मनांत विचार करीत असतां,
  
16. योहानान­ त्या सर्वांस उत्तर दिल­, मी तुमचा बाप्तिस्मा पाण्यान­ करिता­ खर­, परंतु मजपेक्षां जो समर्थ आहे, ज्याच्या वाहणांचा बंद सोडावयास मी योग्य नाहीं, तो येत आहे; तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्यान­ व अग्नीन­ करील.
  
17. आपल­ खळ­ अगदीं स्वच्छ करण्यास व गहूं आपल्या कोठारांत सांठविण्यास त्याच्या हातांत त्याच­ सूप आहे; तो न विझणा-या अग्नींत भूस जाळून टाकील.
  
18. आणखी त्यान­ दुस-याहि पुश्कळ बोधाच्या गोश्टीं सांगून लोकांस सुवार्ता जाहीर केली.
  
19. मांडलिक हेरोद याला त्याच्या भावाची बायको हेरोदिया इजविशयीं आणि त्यान­ केलेल्या सर्व कुकर्माविशयीं योहानान­ दोश दिल्यामुळ­,
  
20. ‘त्यान­ अधिपतींस’ राजासनांवरुन ‘काढिल­ आहे,’ व ‘दीनांस उंच केल­ आहे.’
  
21. ‘भुकेल्यांस त्यान­ उत्तम पदार्थानीं तृप्त केल­ आहे,’ व ‘धनवानांस रिकाम­ लावून दिल­ आहे.’
  
22. ‘त्यान­ आमच्या पूर्वजांस सांगितल्याप्रमाण­ अब्राहाम व त्याच­ संतान यांजवरील दया सर्वकाळ स्मरुन
  
23. आपला सेवक इस्त्राएल याला साहाय् य केल­ आहे.’
  
24. नंतर मरीया सुमार­ तीन महिने तिच्याजवळ राहून आपल्या घरास माघार­ गेली.
  
25. अलीशिबेच्या प्रसूतीच­ दिवस भरुन तिला मुलगा झाला.
  
26. प्रभून­ तिजवर मोठी दया केली ह­ ऐकून तिच­ शेजारी व नातलग यांनी तिच्याबरोबर आनंद केला.
  
27. मग आठव्या दिवशीं अस­ झाल­ कीं बाळकाचीं सुंता करावयास ते आले, आणि त्याच्या बापाच्या नांवावरुन त्याच­ नांव जख-या ठेवणार होते;
  
28. परंतु त्याच्या आईन­ म्हटल­, अस­ नाहीं; याला योहान म्हणावयाच­ आहे.
  
29. ते तिला म्हणाले, या नांवाचा तुझ्या नातलगांत कोणी नाहीं.
  
30. नंतर आपल्या मनांत ह्याच­ कोणत­ नांव ठेवावयाच­ आहे, अस­ त्यांनी त्याच्या बापाला खुणेन­ विचारिल­.
  
31. तेव्हां त्यान­ पाटी मागवून ह्याच­ नांव योहान आहे अस­ लिहिल­. त­व्हां सर्वांस आश्चर्य वाटल­.
  
32. मग तत्क्षणीं त्याचंे ता­ड उघडल­, त्याची जीभ मोकळी झाली व तो देवाचा धन्यवाद करीत बोलूं लागला.
  
33. ह्यावरुन त्यांच्यासभोवतीं राहणा-या सर्वांस भय प्राप्त झाल­; आणि यहूदीयाच्या अवघ्या डा­गराळ प्रदेशांत या सर्व गोश्टींविशयीं लोक बोलूं लागले.
  
34. ऐकणा-या सर्वांनीं ह्या गोश्टी आपल्या अंतःकरणांत ठेवून म्हटल­, हा बाळक होणार तरी कसा? कारण प्रभूचा हात त्याजबरोबर होता.
  
35. त्याचा बाप जख-या ह्यान­ पवित्र आत्म्यान­ परिपूर्ण होऊन संदेश दिला, तो असा:
  
36. इस्त्राएलाचा देव प्रभु धन्यवादित असो; कारण त्यान­ ‘आपल्या लोकांची’ भेट घेऊन त्यांस ‘मुक्ति’ दिली आहे;
  
37. (आपले जे पवित्र संदेश्टे आरंभापासून होते त्यांच्या मुखान­ त्यान­ सांगितल्याप्रमाण­) आपला दास ‘दावीद’ याच्या घराण्यांत त्यान­ आम्हांसाठीं तारणाच­ ‘शिंग उत्पन्न केल­ आहे;’
  
38. बवउइपदमक ूपजी 69