Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Luke
Luke 4.35
35.
तेव्हां पाहा, शिमोन नांवाचा कोणीएक मनुश्य यरुशलेमांत होता; तो धार्मिक व भक्तिमान् मनुश्य असून इस्त्राएलाच्या सांत्वनाची वाट पाहत असे, व त्याजवर पवित्र आत्मा होता.