Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Luke
Luke 5.19
19.
मग तिबिर्य कैसर याच्या राज्याच्या पंधराव्या वर्शी पंतय पिलात यहूदीयाचा अधिकारी होता; हेरोद गालीलाचा मांडलिक; त्याचा भाऊ फिलिप्प हा इतुरीया व त्राखोनीती या देशांचा मांडलिक; आणि लूसनिय अबिलेनेचा मांडलिक होता;