Home / Marathi / Marathi New Testament / Web / Luke

 

Luke, Chapter 5

  
1. आणखी पुश्कळ लोकांच्या अंतःकरणांतील विचार उघडकीस यावे म्हणून तुझ्या स्वतःच्या जिवांत तरवार भोसक्ून जाईल.
  
2. आशेराच्या वंशांतील फनूएलाची कन्या हन्ना नांवाची एक संदेश्ट्री होती; ती फार वयोवृद्ध झाली असून कुंवारपण संपल्यापासून नव-याजवळ सात वर्शे राहिली होती.
  
3. आतां ती चौ-याशीं वर्शांची विधवा असून मंदिर सोडून न जातां उपास व प्रार्थना यांच्या द्वार­ रात्रंदिवस सेवा करीत असे.
  
4. तिन­ त्याच समयीं जवळ येऊन देवापुढ­ आभारप्रदर्शन केल­, व जे यरुशलेमाच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्वांस त्याजविशयीं सांगितल­.
  
5. नंतर प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाण­ सर्व समाप्त करुन गालीलांत आपल­ गांव नासरेथ येथें ती परत गेलीं.
  
6. तो बाळक वाढीस लागला आएिा ज्ञानान­ पूर्ण होत असतां बलवान् झाला; त्याजवर देवाची कृपा होती.
  
7. त्याचीं आईबाप­ प्रतिवर्शी वल्हांडण सणांत यरुशलेमास जात असत;
  
8. आणि तो बारा वर्शाचा झाला तेव्हां तीं त्या सणांतील रिवाजाप्रमाण­ तेथ­ गेली.
  
9. मग सणाच­ दिवस संपल्यावर ती माघार­ गेली, तेव्हां तो मुलगा येशू यरुशलेमांत माग­ राहिला ह­ त्याच्या आईबापांस कळल­ नाहीं.
  
10. तो वाटेच्या सोबत्यांत असेल अस­ समजून ती एक दिवसाची वाट चालून गेलीं; नंतर नातलग व ओळखीच­ यांजमध्य­ त्यांनी त्याचा शोध केला;
  
11. परंतु तो त्यांस सांपडला नाहीं, म्हणून तीं त्याचा शोध करीत करीत यरुशलेमास माघार­ गेलीं.
  
12. मग अस­ झाल­ कीं तीन दिवसानंतर तो मंदिरांत गुरुमंडळामध्य­ बसून त्यांच­ भाशण ऐकतांना व त्यांस प्रष्न करितांना त्यांस आढहला.
  
13. त्याचे सर्व श्रोतजन त्याच्या बुद्धीवरुन व उत्तरावरुन थक्क झाले.
  
14. तेव्हां त्याला पाहून त्यांना आश्चर्य वाटल­, आणि त्याची आई त्याला म्हणाली, बाळा, तूं आम्हांबरोबर असा कां वागलास? पाहा, तुझा बाप व मी कश्टी होऊन तुझा शोध करीत आला­.
  
15. तो त्यांस म्हणाला, तुम्हीं माझा शोध केला ह­ कस­? ज­ माझ्या बापाच­ त्यांत मीं असाव­ ह­ तुमच्या ध्यानांत आल­ नाहीं काय?
  
16. परंतु तो जे शब्द बोलला ते तीं समजलीं नाहींत.
  
17. मग तो त्यांच्याबरोबर निघून नासरेथास गेला व त्यांच्या आज्ञ­त राहिला; त्याच्या आईन­ या सर्व गोश्टी आपल्या मनांत ठेविल्या.
  
18. येशू हा ज्ञानान­, शरीरान­ आणि ‘देवाच्या व मनुश्याच्या कृप­त वाढत गेला.’
  
19. मग तिबिर्य कैसर याच्या राज्याच्या पंधराव्या वर्शी पंतय पिलात यहूदीयाचा अधिकारी होता; हेरोद गालीलाचा मांडलिक; त्याचा भाऊ फिलिप्प हा इतुरीया व त्राखोनीती या देशांचा मांडलिक; आणि लूसनिय अबिलेनेचा मांडलिक होता;
  
20. हन्ना व कयफा हे प्रमुख याजक होते; तेव्हां जख-याचा पुत्र योहान याला अरण्यांत देवाच­ वचन प्राप्त झाल­.
  
21. मग तो यार्देनेच्या चहूंकडील सगळîा प्रदेशांत पापक्षमेसाठीं पश्चातापाचा बाप्तिस्मा गाजवीत फिरला.
  
22. अरण्यांत घोशणा करणा-याची वाणी अशी झाली कीं प्रभूचा मार्ग सिद्ध करा, त्याच्या वाटा नीट करा;
  
23. प्रत्येक खोर­ भरेल, प्रत्येक डा­गर व टेकडी सखल होईल, वांकडीं सरळ होतील, खडकाळीच्या वाटा सपाट होतील;
  
24. आणि सर्व मनुश्य­ देवान­ केलेल­ तारण पाहतील; अस­ ज­ यशया संदेश्टा याच्या पुस्तकांत लिहिल­ आहे त्याप्रमाण­ ह­ झाल­.
  
25. तेव्हां जे लोकसमुदाय त्याजपासून बाप्तिस्मा घ्यावयास त्याकडे निघून आले त्यांस तो म्हणाला, अहो सापांच्या पिलांनो, भावी क्रोधापासून पळावयास तुम्हांस कोणीं सुचविल­?
  
26. आतां पश्चातापास योग्य अशीं फळ­ द्या; आणि अब्राहाम आमचा बाप आहे अस­ आपल्या मनांत म्हणूं लागूं नंका. मी तुम्हांस सांगता­, देव अब्राहामासाठीं या दगडांपासून संतति उत्पन्न करावयास समर्थ आहे,
  
27. आतांच झाडांच्या मुळाशीं कु-हाड ठेविलेली आहे; ज­ ज­ झाड चांगल­ फळ देत नाहींं त­ त­ तोडून अग्नींत टाकण्यांत येत­.
  
28. तेव्हां लोकसमुदायांनीं त्याला विचारिल­, तर आम्हीं काय कराव­?
  
29. त्यान­ त्यांस उत्तर दिल­, ज्याच्याजवळ दोन अंगरखे आहेत त्यान­, ज्याला तो नाहीं त्याला द्यावा, आणि ज्याच्याजवळ अन्न आहे त्यान­ तस­च कराव­.
  
30. मग जकातदारहि बाप्तिस्मा घ्यावयास आले व त्याला म्हणाले, गुरुजी, आम्हीं काय कराव­?
  
31. त्यान­ त्यांस म्हटल­ तुम्हांस ज­ नेमिल­ आहे त्याहून कांही अधिक जुलमान­ घेऊं नका.
  
32. शिपायांनींहि त्याला विचारिल­, आम्ही काय कराव­? त्यान­ त्यांस सांगितल­, कोणावर बलात्कार करुं नका, व कुभांडान­ कांही घेऊं नका; आपल्या पगारांत तृप्त असा.
  
33. तेव्हां लोक वाट पाहत असतां व हाच खिस्त नसेलना असा सर्व जण योहानाविशयीं आपल्या मनांत विचार करीत असतां,
  
34. योहानान­ त्या सर्वांस उत्तर दिल­, मी तुमचा बाप्तिस्मा पाण्यान­ करिता­ खर­, परंतु मजपेक्षां जो समर्थ आहे, ज्याच्या वाहणांचा बंद सोडावयास मी योग्य नाहीं, तो येत आहे; तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्यान­ व अग्नीन­ करील.
  
35. आपल­ खळ­ अगदीं स्वच्छ करण्यास व गहूं आपल्या कोठारांत सांठविण्यास त्याच्या हातांत त्याच­ सूप आहे; तो न विझणा-या अग्नींत भूस जाळून टाकील.
  
36. आणखी त्यान­ त्याने, या सर्वांहून अधिक हे­हि केल­ कीं त्याला बंदिशाळ­त का­डिल­.
  
37. सर्व लोकांनीं बाप्तिस्मा घेतला व येशूहि बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करीत असतां अस­ झाल­ कीं आकाश उघडल­,
  
38. पवित्र आत्मा देहरुपान­ कबुतराप्रमाण­ त्याजवर उतरला, आणि अशी आकाशवाणी झाली कीं तूं माझा प्रिय पुत्र आहेस, तुजविशयी मी संतुश्ट आह­.
  
39. येशून­ आपल्या कार्याचा आरंभ केला तेव्हां तो सुमार­ तीस वर्शाचा होता, त्याला योसेफाचा पुत्र अस­ लोक समजत. योसेफ एलीचा,