Home / Marathi / Marathi New Testament / Web / Luke

 

Luke, Chapter 6

  
1. तो मत्ताथाचा, तो लेवीचा, तो मल्खीचा, तो यन्नयाचा, तो योसेफाचा,
  
2. तो मत्तिथ्याचा, तो आमोसाचा, तो नहूमाचा, तो हेस्लीचा, तो नग्गयाचा,
  
3. तो महथाचा, तो मत्तिथ्याचा, तो शिमयीचा, तो योसेखाचा, तो योदाचा,
  
4. तो योहानानाचा, तो रेशाचा, तो जरुब्बाबेलाचा, तो शल्तीएलाचा, तो नेरीचा,
  
5. तो मल्खीचा, तो अद्दीचा, तो कोसामाचा, तो एल्मदामाचा, तो एराचा,
  
6. तो येशूचा, तो अलियेजराचा, तो योरीमाचा, तो मत्ताथाचा, तो लेवीचा,
  
7. तो शिमोनाचा, तो यहूदाचा, तो योसेफाचा, तो योनामाचा, तो एल्याकीमाचा,
  
8. तो मल्याचा, तो मिन्नाचा, तो मत्तत्ताचा, तो नाथानाचा, तो दाविदाचा,
  
9. तो इशायाचा, तो ओबेदाचा, तो बवाजाचा, तो सल्मोनाचा, तो नहशोनाचा,
  
10. तो अम्मीनादाबाचा, तो अर्णयाचा, तो हेस्त्रोनाचा, तो पेरेसाचा, तो यहूदाचा,
  
11. तो याकोबाचा, तो इसहाकाचा, तो अब्राहामाचा, तो तेरहाचा, तो नाहोराचा,
  
12. तो सरुगाचा, तो रऊचा, तो पेलेगाचा, तो एबराचा, तो शेलहाचा,
  
13. तो केनानाचा, तो अर्पक्षदाचा, तो शेमाचा, तो नोहाचा, तो लामेखाचा,
  
14. तो मथूशलहाचा, तो हनोखाचा, तो यारेदाचा, तो महललेलाचा, तो केनानाचा,
  
15. तो अनोशाचा, तो शेथाचा, तो आदामाचा, तो देवाचा पुत्र.
  
16. येशू पवित्र आत्म्यान­ परिपूर्ण होत्साता यार्देनेपासून माघारा आला, आणि त्याला आत्म्यान­ चाळीस दिवस अरण्यांत नेल­;
  
17. तेथ­ सैतानान­ त्याची परीक्षा केली. त्या दिवसांत त्यान­ कांहीं खाल्ल­ नाहीं; त­ समाप्त झाल्यावर त्याला भूक लागली.
  
18. तेव्हां स्ैतान त्याला म्हणाला, तूं देवाचा पुत्र असलास तर या धा­ड्यांस भाकर हो अस­ सांग.
  
19. येशून­ त्याला उत्तर दिल­, ‘मनुश्य केवळ भाकरीन­ वांचेल अस­ नाहीं,’ अस­ लिहिल­ आहे.
  
20. मग त्यान­ त्याला वर नेऊन जगांतील सर्व राज्य­ एका क्षणांत दाखविलीं;
  
21. आणि सैतानान­ त्याला म्हटल­, ह्या सर्वांवरील अधिकार व ह्यांचे वैभव मी तुला देईन, कारण ह­ मला सोपून दिल­ आहे व माझ्या मनास येईल त्याला मी ह­ देता­.
  
22. तूं मला नमन करशील ता ह­ सर्व तुझ­ होईल.
  
23. येशून­ त्याला उत्तर दिल­, ‘प्रभु तुझा देव याला नमन कर, व केवळ त्याचीच सेवा कर,’ अस­ लिहिल­ आहे.
  
24. नंतर त्यान­ त्याला यरुशलेमांत नेऊन मंदिराच्या कंगो-यावर उभ­ केल­ व म्हटल­, तूं देवाचा पुत्र असलास तर एथून खाली उडी टाक,
  
25. कारण अस­ लिहील­ आहे कीं तुझ­ रक्षण करण्यास तो आपल्या दूतांस तुजविशयीं आज्ञा देईल;
  
26. आणि तुझ्या पायांना धा­ड्याचीं ठेच लागूं नय­ म्हणून ते तुला आपल्या हातांवर झेलून धरतील.
  
27. येशून­ त्याला उत्तर दिल­ कीं ‘प्रभु जा­ तुझा देवा त्याची परीक्षा पाहूं नको, अस­ सांगितल­ आहे.
  
28. मग सैतान सर्व परीक्षा संपवून कांही वेळपर्यंत त्याजपासून गेला.
  
29. नंतर येशू आत्म्याच्या समार्थ्यान­ गालीलांत माघारा आला, व त्याची कीर्ति चहूंकडल्या सर्व प्रांतांत पसरली.
  
30. तो त्यांच्या सभास्थानांत शिक्षण देत असतां सर्वांनीं त्याचा महिमा वर्णिला.
  
31. मग ज्या नासरेथांत तो लहानाचा मोठा झाला तेथ­ तो आला, आणि आपल्या परिपाठाप्रताण­ शब्बाथ दिवशीं सभास्थानांत जाऊन वाचावयास उभा राहिला.
  
32. तेव्हां यशया संदेश्ट्याच­ पुस्तक त्याला दिल­, त­ पुस्तक त्यान­ उघडून ज­ स्थळ काढिल­ त्यांत अस­ लिहिल­ होत­ कीं
  
33. प्रभूचा आत्मा मजवर आला आहे, कारण दीनांस सुवार्ता सांगण्यास त्यान­ मला अभिशेक केला; धरुन नेलेल्यांची सुटका व अंधळîांस दृश्टी हीं विदित करावयास, ठेचलेल्यांस मोकळे करावयास,
  
34. परमेश्वराच्या प्रसादाच­ वर्श विदित करावयास त्यान­ मला पाठविल­ आहे.
  
35. मग पुस्तक गुंडाळून व त­ सेवकास परत देऊन तो खालीं बसला, आणि सभास्थानांतील सर्व लोकांची दृश्टि त्याजकडे लागली.
  
36. मग तो त्यांस म्हणंू लागला कीं हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असतां पूर्ण झाला आहे.
  
37. तेव्हां सर्वांनीं त्याजविशयीं आपलीं मान्यता दाखविली आणि जीं कृपावचन­ त्याच्या मुखांतून निघालीं त्यांविशयीं आश्चर्य केल­; ते म्हणाले, हा योसेफाचा पुत्र ना?
  
38. त्यान­ त्यांस म्हटल­, खरोखर तुम्ही मला ही म्हण लावाल, हे वैद्या, तूं आपणालाच बर­ कर; कफर्णहूमांत ज्या गोश्टी तूं केल्यास अस­ आम्हीं ऐकल­ त्या एथ­हि आपल्या देशांत कर.
  
39. तो म्हणाला, मी तुम्हांस खचीत सांगता­, कोणताहि संदेश्टा आपल्या देशांत मान्य होत नाहीं.
  
40. आणखी मी तुम्हांस सत्य सांगता­ एलीयाच्या काळांत साडेतीन वर्शेपर्यंत आकाष बंद राहून सर्व देशांत मोठा दुश्काळ पडला होता, तेव्हां इस्त्राएलांत पुश्कळ विधवा होत्या;
  
41. तरी ‘सीदोनाच्या प्रदेशांतील सारफथ एथील एका विधवेशिवाय’ त्यांतील कोणा एकीकडेहि एलीयाला पाठविल­ नाहीं.
  
42. तस­च अलीशा संदेश्ट्याच्या वेळेस इस्त्राएलांत पुश्कळ कुश्टरोगी होते, तरी सुरीय नामान याच्याशिवाय त्यांतील कोणीहि शुद्ध झाला नाहीं.
  
43. ह­ ऐकतांच सभास्थानांतील सर्व लोक संतापून गेले,
  
44. त्यांनीं उठून त्याला गांवाबाहेर घालविल­, आणि ज्या डा­गरावर त्याच­ गांव वसल­ होत­ त्याच्या कड्यांवरुन त्याला लोटून देण्यास तेथवर नेल­;
  
45. पण तो त्यांच्यामधून निघून चालता झाला.
  
46. तो गालीलांतील कफर्णहूम गांवांत खालीं आला व शब्बाथ दिवशीं त्यांस शिकवीत असतां
  
47. त्याच्या शिक्षणावरुन ते थक्क झाले, कारण त्याच­ बोलण­ अधिकारयुक्त होत­.
  
48. तेव्हां अशुद्ध भूताच्या आत्म्यान­ पछाडलेला कोणीएक मनुश्य सभास्थानांत होता; तो मोठ्यान­ ओरडून म्हणाला,
  
49. अरे येशू नासरेथकरा! आमचा तुझा काय संबंध? आमचा नाश करावयास आलास काय? तूं कोण आहेस ह­ मला ठाऊक आहे; देवाचा पवित्र (पुरुश) तो.