Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Luke
Luke 7.27
27.
एके दिवशीं अस झाल कीं तो शिकवीत असतां गालीलांतील प्रत्येक गांवाहून आणि यहूदीया व यरुशलेम एथून आलेले परुशी व शास्त्राध्यापक बसले होते; आणि लोकांना निरोगी करावयास प्रभूच सामर्थ्य त्याच्या ठायीं वसत होत.