Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Luke
Luke 8.22
22.
नंतर त्या दिवसांत एके वेळीं अस झाल कीं तो आपल्या शिश्यांसुद्धां मचव्यांत बसला; आणि आपण सरोवराच्या पलीकडे जाऊं अस त्यांस म्हणाला; तेव्हां त्यांनीं तो सोडिला.