Home / Marathi / Marathi New Testament / Web / Luke

 

Luke 8.27

  
27. तो जमिनीवर उतरल्यावर नगरांतील एक इसम त्याला भेटला, त्याला भूत­ लागलीं होतीं; बहुत काळपर्यंत तो वस्त्र म्हणून नेसला नव्हता, आणि घरांत न राहतां तो कबरांत राहत असे.