Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Luke
Luke 8.28
28.
तो येशूला पाहून ओरडला व त्याच्या पुढ पडून मोठ्यान म्हणाला, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, माझा तुझा काय संबंध? मी तुला विनंति करिता, मला पीडा देऊं नको.