Home / Marathi / Marathi New Testament / Web / Luke

 

Luke 8.42

  
42. कारण त्याची सुमार­ बारा वर्शाची एकुलती एक कन्या होती, ती मरणोन्मुख झाली होती. मग तो जात असतां लोकसमुदायांनीं त्याजभोवती गर्दी केली.