Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Luke
Luke 9.13
13.
तो त्यांस म्हणाला, तुम्हीच त्यांस खावयाला द्या. ते म्हणाले, आम्हीं जाऊन या सर्व लोकांसाठीं अन्न विकत न घेतल तर पांच भाकरी व दोन मास यांशिवाय आम्हांजवळ कांही नाहीं.