Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Luke
Luke 9.45
45.
ही गोश्ट ते समजले नाहींत; ती त्यांस समजूं नये म्हणून त्यांजपासून ती गुप्त राखण्यांत आली होती; आणि या गोश्टीविशयीं त्याला विचारण्याची त्यांना भीति वाटली.