Home / Marathi / Marathi New Testament / Web / Luke

 

Luke, Chapter 9

  
1. मग त्यान­ बारा जणांस एकत्र बोलावून त्यांस सर्व भूत­ काढण­ व रोग बर­ करण­ ह्या बाबतींत सामर्थ्य व अधिकार दिला;
  
2. आणि त्यान­ त्यांस देवाच्या राज्याची घोशणा करावयास व रोग्यांस बर­ करावयास पाठविल­.
  
3. त्यान­ त्यांस सांगितल­, वाटेसाठीं कांही घेऊं नका; काठी, झोळी, भाकरी किंवा पैका घेऊं नका; अंगरखेहि दोन घेऊं नका.
  
4. ज्या कोणत्या घरांत तुम्ही जाल, तेथ­च राहा व तेथूनच निघून जा.
  
5. जे कोणी तुमचा स्वीकार करीत नाहींत त्यांजविरुद्ध साक्ष व्हावी म्हणून तुम्ही त्या नगरांतून निघतेवेळेस आपल्या पायांची धूळ झाडून टाका.
  
6. मग ते निघून सर्वत्र सुवार्ता सांगत व रोग बरे करीत गांवोगांवीं फिरुं लागले.
  
7. तेव्हां घडत असलेल्या सर्व गोश्टींविशयीं मांडलिक हेरोदान­ ऐकल­; आणि तो मोठ्या घोटाळîांत पडला, कारण योहान मेलेल्यांतून उठला आहे अस­ कित्येकांनीं म्हटल­;
  
8. कित्येकांनीं एलीया प्रगट झाला आहे अस­ व कित्येकांनीं प्राचीन संदेश्ट्यांतील कोणी तरी उठला आहे अस­ म्हटल­.
  
9. हेरोद म्हणाला, मी योहानाचा शिरच्छेद करविला, पण ज्याच्याविशयीं मी अशा गोश्टी ऐकता­ तो कोण आहे? ह्यावरुन त्याला भेटण्याची त्यास उत्कंठा लागली.
  
10. नंतर प्रेशितांनीं परत येऊन आपण ज­ ज­ केल­ होत­ त­ त­ त्याला विदित केल­; तेव्हां तो त्यांस बरोबर घेऊन बेथ्सैदा नाम­ नगराकडे एकांत स्थळीं गेला.
  
11. ह­ ताडून लोकसमुदाय त्याच्यामागून गेले; तेव्हां त्यांच­ स्वागत करुन त्यांजबरोबर तो देवाच्या राज्याविशयीं बोलला, आणि ज्यांस बर­ होण्याच­ अगत्य होत­ त्यांस त्यान­ बर­ केल­.
  
12. दिवस उतरुं लागला तेव्हां बारा जण जवळ येऊन त्याला म्हणाले, लोकसमुदायाला निरोप द्या, म्हणजे त­ भोवताल्च्या गांवांत व शेतमळîांत जाऊन अतरतील व खावयाला मिळवितील; आपण एथ­ रानांतल्या ठिकाणीं आहों.
  
13. तो त्यांस म्हणाला, तुम्हीच त्यांस खावयाला द्या. ते म्हणाले, आम्हीं जाऊन या सर्व लोकांसाठीं अन्न विकत न घेतल­ तर पांच भाकरी व दोन मास­ यांशिवाय आम्हांजवळ कांही नाहीं.
  
14. ते सुमार­ पांच हजार पुरुश होते. तेव्हां त्यान­ आपल्या शिश्यांस सांगितल­ कीं सुमार­ पन्नासपन्नासांच्या पंक्ति करुन त्यांस बसवा.
  
15. त्यांनीं त्याप्रमाण­ करुन सर्वांस बसविल­.
  
16. तेव्हां त्यान­ त्या पांच भाकरी व ते दोन मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून त्यांस आशीर्वाद दिला, आणि तीं मोडून लोकसमुदायाला वाढण्याकरितां शिश्यांजवळ दिलीं.
  
17. तेव्हां सर्व जण जेवून तृप्त झाले; आणि उरलेले बारा टोपल्या तुकड­ त्यांनीं उचलून नेले.
  
18. नंतर अस­ झाल­ कीं तो एकांतीं प्रार्थना करीत असतां शिश्य त्याजबरोबर होते. तेव्हां त्यान­ त्यांस विचारिल­, मी कोण आह­ म्हणून लोक म्हणतात?
  
19. त्यांनी उत्तर दिल­, बाप्तिस्मा करणारा योहान; कित्येक म्हणतात, एलीया; आणि कित्येक प्राचीन संदेश्ट्यांतील कोणी तरी उठला आहे अस­ म्हणतात.
  
20. त्यान­ त्यांस म्हटल­, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणतां? पेत्रान­ उत्तर दिल­ कीं देवाचा खिस्त.
  
21. मग ह­ कोणाला सांगूं नका, अशी त्यान­ त्यांस निक्षून आज्ञा केली,
  
22. आणि म्हटल­, मनुश्याच्या पुत्रान­ बहुत दुःख­ सोसावीं, वडील, मुख्य याजक व शास्त्री यांनीं त्याचा त्याग करावा, व त्याला जिव­ माराव­, आणि त्यान­ तिस-या दिवशीं उठाव­, याच­ अगत्य आहे.
  
23. त्यान­ सर्वांस म्हटल­, जर कोणी माझ्यामाग­ येऊं पाहतो तर त्यान­ आत्मनिग्रह करावा, व प्रतिदिवशीं आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसराव­.
  
24. जो कोणी आपला जीव वांचवूं पाहतो तो त्याला मुकेल; परंतु जो कोणी मजकरितां आपल्या जिवाला मुकेल, तो त्याला वांचवील.
  
25. कोणा मनुश्यान­ सगळ­ जग मिळविल­, आणि स्वतःला गमविल­ किंवा आपला नाश करुन घेतला तर त्याला काय लाभ?
  
26. जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरील त्याची लाज मनुश्याचा पुत्र स्वतःच्या, पित्याच्या व पवित्र देवदूतांच्या गौरवान­ येईल तेव्हां धरील.
  
27. मी तुम्हांस सत्य सांगता­ कीं एथ­ उभे राहणा-यांतील कोणी असे आहेत कीं ते देवाच­ राज्य पाहत तोपर्यंत त्यांस मरणाचा अनुभव येणारच नाहीं.
  
28. या भाशणानंतर अस­ झाल­ कीं सुमार­ आठ दिवसांनीं पेत्र, योहान व याकोब यांस बरोबर घेऊन तो प्रार्थना करावयास पर्वतावर गेला;
  
29. आणि तो प्रार्थना करीत असतां त्याच्या मुखाच­ रुपांतर होऊन त्याच­ वस्त्र पांढर­ व चकचकीत झाल­;
  
30. आणि पाहा, मोशे व एलिया हे दोघे जण त्याजबरोबर संभाशण करीत होते;
  
31. ते तेजोमय दिसले; आणि तो ज­ आपल­ निर्याण यरुशलेमांत पूर्ण करणार होता त्याविशयीं ते बोलत होते.
  
32. तेव्हां पेत्र व त्याजबरोबरचे इसम झोपेन­ गुंगून गेले होते; तरी त्यांनी जागे होऊन त्याच­ तेज व त्याच्याजवळ उभे राहिलेल्या दोघां पुरुशांस पाहिल­.
  
33. मग अस­ झाल­ कीं त्यांचा त्याजपासून वियोग होत असतां पेत्रान­ येशूला म्हटल­, गुरुजी, आपण एथ­ असाव­ ह­ बर­ आहे; तर आम्ही तीन मंडप करुं; आपणांसाठीं एक, मोशासाठीं एक व एलियासाठीं एक; ह­ ज­ तो बोलला त्याच­ त्याला भान नव्हत­.
  
34. तो ह­ बोलता असतां मेघान­ येऊन त्यांजवर छााया केली; आणि ते मेघांत प्रवेश करीत असतां भयभीत झाले.
  
35. तेव्हां मेघांतून अशी वाणी झाली कीं हा माझा (प्रिय) पुत्र, माझा निवडलेला आहे; याच­ तुम्हीं ऐका.
  
36. ही वाणी झाली तेव्हां येशू एकटाच दिसला. यावर ते गप्प राहिले आणि ज्या गोश्टी त्यांनीं पाहिल्या होत्या त्यांतील कांहींच त्या दिवसांत त्यांनी कोणाला सांगितल­ नाहीं.
  
37. नंतर अस­ झाल­ कीं दुस-या दिवशीं ते पर्वतावरुन उतरल्यावर मोठा लोकसमुदाय त्याला येऊन भेटला.
  
38. तेव्हां पाहा, समुदायांतून एक मनुश्य मोठ्यान­ ओरडून म्हणाला, गुरुजी, मी आपणाला विनंति करिता­, माझ्या पुत्राकड­ पाहा; कारण तो माझा एकुलता एक आहे;
  
39. आणि पाहा, केाणीसा आत्मा त्याला धरितो, आणि तो एकाएकीं ओरडतो; तो त्याला असा पिळतो कीं त्याला फेस येतो; त्याला पुश्कळ ठेचतो व त्याला लवकर सोडीत नाहीं.
  
40. आपल्या शिश्यांनीं त्याला काढाव­ म्हणून मीं त्यांजकडे विनंति केली, परंतु त्यांना काढतां येईना.
  
41. येशून­ उत्तर दिल­: हे अश्रद्धावान व विपरीत पिढी, मी कोठवर तुम्हांबरोबर राहूं व तुमच­ सोसूं? तूं आपल्या पुत्राला इकडे आण.
  
42. तो जवळ येत आहे इतक्यंात भूतांन­ त्याला आपटल­ व पिळून टाकिल­. येशून­ त्या अशुद्ध आत्म्याला धमकाविल­; आणि मुलाला बर­ करुन त्याच्या बापाजवळ परत दिल­.
  
43. हा देवाचा प्रताप पाहून सर्व लोक विस्मित झाले. त्यान­ केलेल्या सर्व कृत्यांवरुन सर्व लोक आश्चर्य करीत असतां तो आपल्या शिश्यांस म्हणाला,
  
44. या गोश्टी ऐकून ठेवा; कारण मनुश्याच्या पुत्राला लोकांच्या हातीं धरुन देण्यांत येणार आहे.
  
45. ही गोश्ट ते समजले नाहींत; ती त्यांस समजूं नये म्हणून त्यांजपासून ती गुप्त राखण्यांत आली होती; आणि या गोश्टीविशयीं त्याला विचारण्याची त्यांना भीति वाटली.
  
46. नंतर आपणांमध्य­ कोण मोठा आहे याविशयीं त्यांच्यामध्य­ वाटाघाट सुरु झाली.
  
47. येशून­ त्यांच्या अंतःकरणांतील विचार ओळखून एका बाळकाला घेतल­ आणि त्याला आपणाजवळ उभ­ केल­;
  
48. मग त्यांस म्हटल­, जो कोणी या बाळकाला माझ्या नामानें स्वकारितो तो ज्यानें मला पाठविलें त्याला स्वीकारितो; तुम्हां सर्वांमध्य­ जो कनिश्ठ आहे तोच श्रेश्ठ आहे.
  
49. योहानान­ म्हटल­, गुरुजी, आम्हीं एका इसमाला आपल्या नामान­ भूत­ काढतांना पाहिल­; तेव्हां आम्हीं त्याला मना केल­, कारण तो आम्हांला अनुसरत नव्हता.
  
50. येशून­ त्याला म्हटल­, त्याला मना करुं नका; कारण जो तुम्हांला प्रतिकूळ नाहीं तो तुम्हांला अनुकूळ आहे.
  
51. पुढ­ अस­ झाल­ कीं त्याचा वर घेतल­ जाण्याचा समय जवळ आला तेव्हां त्यान­ यरुशलेमास जाण्याचा दृढनिश्चय करुन तिकडे आपल­ ता­ड वळविल­,
  
52. त्यान­ आपणापुढ­ निरोप्ये पाठविले; तेव्हां ते निघून त्याच्यासाठीं तयारी करावयास शोमरोन्यांच्या एका गांवांत गेले;
  
53. परंतु त्यांनीं त्याचा स्वीकार केला नाहीं, कारण त्याचा रोख यरुशलेमाकडे जाण्याचा होता.
  
54. ह­ पाहून त्याचे शिश्य याकोब व योहान म्हणाले, प्रभुजी, (एलियान­ केल्याप्रमाण­) आकाशांतून अग्नि पडून त्यांचा नाश व्हावा म्हणून आम्ही आज्ञा करावी, अशी आपली इच्छा आहे काय?
  
55. त्यान­ वळून त्यांस धमकाविल­ (कीं तुम्ही कोणत्या आत्म्याच­ आहां ह­ तुम्हांस ठाऊक नाहीं;
  
56. कारण मनुश्याचा पुत्र माणसांच्या प्राणांचा नाश करावयास आला नाहीं, तर तारावयास आला.) मग ते पुढ­ दुस-या गावांस गेले.
  
57. तेव्हां अस­ झाल­ कीं ते वाटेन­ चालत असतां एकान­ त्याला म्हटल­, आपण जेथ­ कोठ­ जाल तेथ­ मी आपल्यामाग­ येईन.
  
58. येशू त्याला म्हणाला, खोकडांस बिळ­ व आकाशांतल्या पाखरांस कोटीं आहेत; परंतु मनुश्याच्या पुत्राला डोक­ टेकण्यास ठिकाण नाहीं;
  
59. त्यान­ दुस-या एकाला म्हटल­, माझ्यामाग­ ये; परंतु तो म्हणाला, प्रभुजी, पहिल्यान­ मला माझ्या बापाला पुरावयास जाऊं द्या.
  
60. तो त्याला म्हणाला, मेलेल्यांना आपल्या मेलेल्यांस पुरुं दे; तूं जाऊन देवाच्या राज्याची घोशणा कर.
  
61. त्यावर आणखी एकान­ म्हटल­, प्रभुजी, मी आपल्यामाग­ येईन; परंतु पहिल्यान­ मला आपल्या घरांतल्या मंडळीचा निरोप घेऊं द्या.
  
62. येशून­ त्याला म्हटल­, जो कोणी नांगराला हात घातल्यावर माग­ पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाहीं.