Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Mark
Mark 10.27
27.
येशून त्यांजकडे न्याहाळून पाहून म्हटल, मनुश्यांस ह असाध्य आहे, परंतु देवाला नाहीं; ‘देवाला सर्व कांहीं साध्य आहे.’