Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Mark
Mark 10.35
35.
जब्दीचे पुत्र याकोब व योहान हे त्याच्याजवळ येऊन म्हणाले, गुरुजी, ज कांहीं आम्ही आपणाजवळ मागूं त्याप्रमाण आपण आम्हांसाठीं कराव अशी आमची इच्छा आहे.