Home / Marathi / Marathi New Testament / Web / Mark

 

Mark, Chapter 10

  
1. मग तो तेथून निघून यहूदीयाच्या सीमेवरील प्रांतांत यार्देनेच्या पलीकडे आला; तेव्हां पुनः लोकसमुदाय एकत्र जमून त्याजकडे आले आणि तो आपल्या चालीप्रमाण­ त्यांस पुनः शिकवूं लागला.
  
2. परुश्यांनीं येऊन त्याची परीक्षा पाहण्याकरितां त्याला विचारिल­, पुरुशान­ आपल्या बायकोला टाकाव­ ह­ योग्य आहे काय?
  
3. त्यान­ त्यांस उत्तर दिल­ कीं मोशान­ तुम्हांस काय आज्ञा केली?
  
4. ते म्हणाले, ‘सुटपत्र लिहून तिला टाकावयास’ मोशान­ परवानगी दिली.
  
5. येशू त्यांस म्हणाला कीं तुमच्या अंतःकरणाच्या कठीपणामुळ­ त्यान­ ही आज्ञा तुम्हांसाठीं लिहून ठेविली;
  
6. तरी ‘त्यान­ तीं नरनारी अशीं उत्पन्न केलीं’ अस­ उत्पत्तीच्या प्रारंभापासून आहे.
  
7. ‘या कारणामुळ­ पुरुश आपल्या आईबापांस सोडून आपल्या बायकोला जडून राहील; आणि तीं दोघ­ एकदेह होतील;’
  
8. ती पुढ­ दोन नव्हत तर एकदेह आहेत. यास्तव देवान­ ज­ जोडिल­ आहे त­ मनुश्यांनीं तोडूं नये.
  
9. बवउइपदमक ूपजी 8
  
10. नंतर घरांत त्याच्या शिश्यांनीं पुनः त्याच गोश्टींविशयीं त्याला विचारिल­.
  
11. तेव्हां तो त्यांस म्हणाला, जो कोणी आपल्या बायकोला टाकून दुसरीबरोबर लग्न करितो तो तिजविरुद्ध व्यभिचार करितो;
  
12. आणि जर ती स्वतः आपल्या नव-याला टाकिते व दुस-याबरोबर लग्न करिते तर ती व्यभिचार करिते.
  
13. मग लोकांनीं त्याजकडे बाळकांस आणिल­, ह्यासाठीं कीं त्यान­ स्पर्श करावा; परंतु शिश्यांनीं आणणा-यांस दटाविल­.
  
14. त­ पाहून येशूला फार वाईट वाटल­; आणि तो त्यांस म्हणाला, बाळकांस माझ्याजवळ येऊं द्या; त्यांस मना करुं नका; कारण देवाच­ राज्य असल्याच­च आहे.
  
15. मी तुम्हांस खचीत सांगता­, जो कोणी बाळकासारिखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाहीं त्याचा त्यांत प्रवेश होणार नाहीं.
  
16. तेव्हां त्यान­ त्यांस कवटाळून व त्यांजवर हात ठेवून त्यांस आशीर्वाद दिला.
  
17. मग तो निघून वाटेस लागणार ता­ एकान­ धावत येऊन व त्याच्यापुढ­ गुडघे टेकून त्याला विचारिल­, उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन ह­ वतन मिळविण्यास मीं काय कराव­?
  
18. येशू त्याला म्हणाला, मला उत्तम कां म्हणतोस? एक म्हणजे देव, त्याजवांचून कोणी उत्तम नाहीं.
  
19. आज्ञा तुला ठाऊक आहेत; ‘मनुश्यहत्या करुं नको, व्यभिचार करुं नको, चोरी करुं नको, खोटी साक्ष देऊं नको,’ ठकवूं नको, ‘आपला बाप व आपली आई यांचा मान राख.’
  
20. त्यान­ उत्तर दिल­, गुरुजीं, मीं आपल्या लहानपणापासून ह­ सर्व पाळिल­ आहे.
  
21. येशून­ त्याजकडे न्याहाळून पाहून त्याजवर प्रीति केली, व त्याला म्हटल­, एक गोश्ट तुझ्यांत उणी आहे; जा, तुझ­ आहेनाहीं त­ विकून दरिद्रîांस दे म्हणजे तुला स्वर्गात संपत्ति मिळेल; चल, माझ्या माग­ ये;
  
22. परंतु तो ह­ वचन ऐकून म्लानमुख झाला व कश्टी होऊन निघून गेला; कारण तो फार श्रीमान् होता.
  
23. तेव्हां येशून­ सभोवत­ पाहून आपल्या शिश्यांस म्हटल­, श्रीमंतांचा देवाच्या राज्यांत प्रवेश होण­ किती कठीण आहे!
  
24. तेव्हां शिश्य त्याच्या बोलण्यान­ थक्क झाले. येशून­ त्यांस पुनः म्हटल­, मुलांनो, देवाच्या राज्यांत प्रवेश होण­ किती कठीण आहे!
  
25. धनवानान­ देवाच्या राज्यांत जाण­ यापेक्षा उंटान­ सुईच्या नेड्यांतून जाण­ सोप­ आहे.
  
26. तेव्हां ते अत्यंत विस्मित होऊन त्याला म्हणाले, तर मग कोणाच­ तारण होईल?
  
27. येशून­ त्यांजकडे न्याहाळून पाहून म्हटल­, मनुश्यांस ह­ असाध्य आहे, परंतु देवाला नाहीं; ‘देवाला सर्व कांहीं साध्य आहे.’
  
28. पेत्र त्याला म्हणूं लागला, पाहा, आम्ही सर्व सोडून आपले अनुयायी झाला­ आहा­.
  
29. येशून­ उत्तर दिल­, मी तुम्हांस खचीत सांगता­, ज्यान­ मजकरितां व सुवार्तेकरितां घर, भाऊ, बहिणी, आई, बाप, मुल­ किंवा शेत­ सोडिलीं आहेत
  
30. अशा कोणाहि इसमाला, या सांप्रतकाळीं शंभरपट घर­, भाऊ, बहिणी, आया, मुल­ व शेत­, ह्यांबरोबर पाठलाग आणि येणा-या युगांत सार्वकालिक जीवन मिळाल्यावांचून राहणार नाहीं.
  
31. तरी जे पहिले ते शेवटले व शेवटले ते पहिले, अस­ बहुतांचे होईल.
  
32. मग ते मार्गस्थ होऊन यरुशलेमास वर जात असतां येशू त्यांच्यापुढ­ चालत होता, तेव्हां ते थक्क झाले; आणि जे त्याच्या मागून चालत होते त्यांना भीति प्राप्त झाली. तेव्हां तो पुनः आपल्या बारा शिश्यांस जवळ घेऊन आपणाला ज­ घडणार त­ त्यांस सांगू लागलाः
  
33. पाहा, आपण वर यरुशलेमास जात आहा­; मनुश्याच्या पुत्राला मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्या स्वाधीन करण्यांत येईल; ते त्याला मरणदंड ठरवितील, विदेश्यांच्या स्वाधीन करितील;
  
34. ते त्याची थट्टा करितील, त्याजवर थंुकतील, त्याला फटके मारितील, व त्याचा जीव घेतील; आणि तीन दिवसांनीं तो पुनः उठेल.
  
35. जब्दीचे पुत्र याकोब व योहान हे त्याच्याजवळ येऊन म्हणाले, गुरुजी, ज­ कांहीं आम्ही आपणाजवळ मागूं त्याप्रमाण­ आपण आम्हांसाठीं कराव­ अशी आमची इच्छा आहे.
  
36. तो त्यांस म्हणाला, मीं तुम्हांसाठीं काय कराव­ म्हणून तुमच्या मनांत आहे?
  
37. ते त्याला म्हणाले, आपल्या वैभवांत एकाला आपल्या उजवीकडे व एकाला आपल्या डावीकडे बसविण्याची कृपा व्हावी.
  
38. येशून­ त्यांस म्हटल­, तुम्ही मागतां त­ तुम्हांस समजत नाहीं; जो प्याला मी पिणार आह­ तो तुमच्यान­ पिववेल काय? व जो बाप्तिस्मा मी घेणार आह­ तो तुमच्यान­ घेववेल काय?
  
39. ते त्याला म्हणाले, घेववेल. येशून­ त्यांस म्हटल­, जो प्याला मी पिणार आह­ तो तुम्ही प्याल व जो बाप्तिस्मा मी घेणार आह­ तो तुम्ही प्याल ह­ खर­;
  
40. पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार हा ज्यांच्यासाठीं सिद्ध केला आहे त्यांच्यावांचून दुस-या कोणास देण­ ह­ मजकडे नाहीं.
  
41. ह­ ऐकून बाकीचे दहा जण याकोब व योहान यांना राग­ भरुं लागले.
  
42. येशून­ त्यांस जवळ बोलावून म्हटल­, विदेश्यांत अधिकारी म्हणून जे मानिलेले आहेत ते त्यांजवर प्रभुत्व चालवितात; व त्यांचे मोठे लोक त्यांजवर सत्ता करितात ह­ तुम्हांस ठाऊक आहे;
  
43. परंतु तुम्हांमध्य­ तस­ नाहीं; तर जो कोणी तुम्हांमध्य­ मोठा होऊं पाहतो त्यान­ तुमचा सेवक व्हाव­;
  
44. आणि जो कोणी तुम्हांमध्य­ पहिला होण्यास इच्छितो त्यान­ सर्वांचा दास व्हाव­.
  
45. कारण मनुश्याचा पुत्रहि सेवा घ्यावयास नाहीं, तर सेवा करावयास व बहुतांच्या खंडणीस्तव आपला जीव द्यावयास आला.
  
46. नंतर ते यरीहोस आले; मग तो, त्याचे शिश्य व मोठा लोकसमुदाय हे यरीहोहून बाहेर जात असतां, तीमय याचा पुत्र बार्तीमय हा अंधळा भिकारी वाटेवर बसला होता.
  
47. तेव्हां हा नासरेथकर येशू आहे ह­ ऐकून तो ओरडून म्हणूं लागला: अहो येशू, दावीदपुत्र, मजवर दया करा.
  
48. तेव्हां त्यान­ गप्प राहाव­ म्हणून बहुतांनीं त्याला दटाविल­, परंतु तो अधिकच ओरडूं लागला: अहो दावीदपुत्र, मजवर दया करा.
  
49. तेव्हां येशून­ उभ­ राहून त्याला बोलावयास सांगितल­. मग ते त्या अंधळîाला बोलावून म्हणाले, धीर धर, ऊठ, ते तुला बोलावीत आहेत.
  
50. तेव्हां तो आपल­ वस्त्र टाकून त्वरेन­ उठून येशूकडे आला.
  
51. येशू त्याला म्हणाला, मी तुजसाठीं काय कराव­ म्हणून तुझी इच्छा आहे? अंधळा त्याला म्हणाला, गुरुजी, मला दृश्टि प्राप्त व्हावी.
  
52. येशू त्याला म्हणाला, जा, तुझ्या विश्वासान­ तुला बर­ केल­ आहे. तेव्हां लागलीच त्याला दृश्टि आली; आणि तो वाटेन­ येशूच्यामाग­ चालला.