Home / Marathi / Marathi New Testament / Web / Mark

 

Mark 11.24

  
24. यास्तव मी तुम्हांस सांगता­, ज­ कांहीं तुम्ही प्रार्थना करुन मागाल त­ तुम्हांला मिळाल­च आहे असा विश्वास धरा, म्हणजे त­ तुम्हांस प्राप्त होईल.