Home / Marathi / Marathi New Testament / Web / Mark

 

Mark, Chapter 12

  
1. मग तो दाखले देऊन त्यांजबरोबर बोलूं लागला. कोणाएका मनुश्यान­ ‘द्राक्षमळा लाविला, त्याभोवत­ कुंपण घातल­, द्राक्षारसासाठीं कुंड खणिल­, माळा बांधिला,’ आणि तो माळîांस सोपून देऊन आपण परदेशास गेला.
  
2. मग हंगामी आपणास माळîांपासून द्राक्षमळîांच्या फळांतून कांही मिळाव­ म्हणून त्यान­ माळîांकड­ एका दासास पाठविल­;
  
3. त्याला त्यांनीं धरुन मारिल­ व रिकामे­ लावून दिल­;
  
4. त्यान­ पुनः दुस-या दासास त्यांजकडे पाठविल­; त्यांनी त्याचे डोके फोडून त्याचा अपमान केला.
  
5. त्यान­ आणखी एका जणास पाठविल­; त्याला त्यांनीं जिव­ मारिल­ आणि दुस-या बहुतांस तस­च केल­; म्हणजे त्यांतून कित्येकांस मारिल­ व कित्येकांचा जीव घेतला.
  
6. अद्यापि त्याच्याजवळ एक जण राहिला होता, तो त्याचा आवडता पुत्र. आपल्या पुत्राची ते भीड धरितील, अस­ म्हणून त्यान­ त्याला शेवटीं त्यांजकडे पाठविल­;
  
7. परंतु ते माळी आपसांत म्हणाले, हा वारीस आहे; चला, आपण याला जिव­ मारुं म्हणजे वतन आपल­ होईल.
  
8. मग त्यांनी त्याला धरुन जिव­ मारिल­ व द्राक्षमळîाबाहेर फेकून दिल­.
  
9. तर मग द्राक्षमळîाचा धनीं काय करील? तो येऊन त्या माळîांचा समूळ नाश करील, व द्राक्षमळा दुस-यांस देईल.
  
10. जो धा­डा बांधणा-यांनीं नापसंत केला तोच कोनशिला झाला;
  
11. हे प्रभूकडून झाल­, आणि ह­ आमच्या दृश्टीन­ आश्चर्यकारक कृत्य आहे; हा शास्त्रलेखहि तुमच्या वाचण्यांत कधीं आला नाहीं काय?
  
12. तेव्हां ते त्याला धरावयास पाहत होते, परंतु लोकसमुदायाचीं त्यांस भीति वाटली. कारण हा दाखला त्यान­ आपल्याला लावून सांगितला अस­ त्यांनी ताडिल­; मग ते त्याला सोडून निघून गेले.
  
13. नंतर त्याला बोलण्यांत धरण्याकरितां त्यांनी परुशी व हेरोदी यांतील कित्येकांस त्याजकडे पाठविल­.
  
14. ते येऊन त्याला म्हणाले, गुरुजी, आम्हांस ठाऊक आहे कीं, आपण खरे आहां, व कोणाची भीड धरीत नाहीं; आपण मनुश्यांच­ ता­ड पाहून बोलत नाहीं तर देवाचा मार्ग खरोखर शिकवितां; कैसराला कर देण­ ह­ योग्य आहे किंवा नाहीं?
  
15. आम्हीं द्यावा किंवा न द्यावा? तो त्यांचे ढा­ग ओळखून त्यांस म्हणाला, माझी परीक्षा कां पाहतां? मला एक पावली पाहावयास आणा.
  
16. त्यांनीं तीं आणिली; तेव्हां त्यान­ त्यांस म्हटल­, हा मुखवटा व लेख कोणाचा? ते त्याला म्हणाले, कैसराचा.
  
17. येशून­ त्यांस म्हटल­, तर कैसराच­ कैसराला व देवाच­ देवाला भरुन द्या. तेव्हां त्यांनी त्याजविशयीं फार आश्चर्य केल­.
  
18. मग पुनरुत्थान नाहीं अस­ म्हणणार­ सदूकी यांनीं त्याजकडे येऊन त्याला विचारिल­,
  
19. गुरुजी, मोशान­ आम्हांसाठीं अस­ लिहून ठेविल­ कीं ‘कोणीएकाचा भाऊ मेला’ आणि त्याची स्त्री माग­ राहिली असून ‘संतति झालेली नसली, तर त्याच्या भावान­ त्याच्या स्त्रीबरोबर विवाह करुन आपल्या भावाचा वंश चालवावा.’
  
20. कोणी सात भाऊ होते, त्यांजपैकीं पहिल्यान­ बायको केली व तो संतति नसतां मेला;
  
21. मग ती दुस-यानें केली, तोहि संतति नसतां मेला, तिसराहि तसाच.
  
22. याप्रमाण­ सातहि जण संतति नसतां मेले. सर्वांच्या शेवटीं बायकोहि मेली.
  
23. तर पुनरुत्थानसमयीं ती त्यांच्यातून कोणाची बायको झाली होईल? कारण ती सातांचीहि बायको झाली होती.
  
24. येशू त्यांस म्हणाला, तुम्ही शास्त्र व देवाच­ सामर्थ्य हीं न ओळखल्यामुळ­ भ्रमांत पडला आहां ना?
  
25. कारण ते मेलेल्यांतून उठल्यावर लग्न करुन घेत नाहींत, व लग्न करुन देतहि नाहींत; तर स्वर्गातींल देवदूतांप्रमाण­ असतात.
  
26. मेलेले उठविले जातात याविशयीं, मोशाच्या पुस्तकांतील झुडपाच्या प्रकरणांत, देवान­ त्याला म्हटल­, ‘मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव आह­,’ ह­ तुमच्या वाचण्यांत आल­ नाहीं काय?
  
27. तो मृतांचा देव नव्हे तर जीवंतांचा आहे; तुम्ही मोठ्या भ्रमांत पडलां आहां.
  
28. तेव्हां शास्न्न्यांतील एकान­ येऊन त्यांचा संवाद ऐकला, आणि त्यान­ त्यांस समर्पक उत्तर दिल­ ह­ पाहूून त्याला विचारिल­, सर्वांत पहिली आज्ञा कोणती?
  
29. येशून­ उत्तर दिल­, पहिली ही आज्ञा आहे कीं ‘हे इस्त्राएला, श्रवण कर; आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे;
  
30. तूं आपला देव परमेश्वर याजवर पूर्ण मनान­, पूर्ण जिवान­ पूर्ण बुद्धीन­ व पूर्ण शक्तीन­ प्रीति कर.’
  
31. दुसरी ही कीं ‘जशी आपणावर तशी आपल्या शेजा-यावर प्रीति कर.’ यांहून मोठी दुसरी कोणतीहि आज्ञा नाहीं.
  
32. तो शास्त्री त्याला म्हणाला, गुरुजी, आपण खरोखर बरोबर बोललां कीं ‘तो एकच आहे, आणि त्याच्याशिवाय दुसरा नाहीं;’
  
33. आणि ‘पूर्ण मनान­, पूर्ण बुद्धीन­, व पूर्ण शक्तीन­ त्याजवर प्रीति करण­’ आणि ‘जशी आपणावर तशी शेजा-यावर प्रीति करण­’ ह­ सर्व ‘होम व यज्ञ’ यांपेक्षां अधिक आहे.
  
34. त्यान­ शहाणपणान­ प्रत्युत्तर दिल­ ह­ पाहून येशून­ त्याला म्हटल­, तूं देवाच्या राज्यापासून दूर नाहींस. तेव्हांपासून त्याला आणखी कांहीं विचारावयास कोणीहि धजल­ नाहीं.
  
35. नंतर येशू मंदिरांत शिक्षण देत असतां म्हणाला, खिस्त दावीदाचा पुत्र आहे, ह­ शास्त्री कस­ म्हणतात?
  
36. कारण दावीदान­ स्वतः पवित्र आत्म्यांत म्हटल­, परमेश्वरान­ माझ्या प्रभूला सांगितल­, मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायांच­ आसन करीपर्यंत तूं माझ्या उजवीकडे बैस.
  
37. दावीद स्वतः त्याला प्रभु म्हणतो, मग तो त्याचा पुत्र आहे ह­ कस­? ह­ त्याच­ बोलण­ लोकसमुदायान­ हर्शान­ ऐकल­.
  
38. तो आपल्या शिकवणीत त्यांस म्हणाला, शास्न्न्यांविशयीं जपा; त्यांस लांब झगे घालून फिरण­, बाजारांत नमस्कार घेण­
  
39. आणि सभास्थानांत मुख्य आसन­ व मेजवानींत मुख्य स्थान­ हीं आवडतात.
  
40. ते विधवांची घर­ खाऊन टाकितात व दांभिकपण­ लांबलांब प्रार्थना करितात; त्यांस अधिक दंड होईल.
  
41. मग भांडारासमोर बसून लोक भांडारांत पैका कसे टाकितात ह­ तो पाहत असतां बहुत धनवान् लोकांनीं पुश्श्कळ टाकिल­;
  
42. आणि एका दरिद्री विधवेन­ येऊन दोन टोल्या म्हणजे एक दमडी टाकिली.
  
43. तेव्हां त्यान­ आपल्या शिश्यांस जवळ बोलावून त्यांस म्हटल­, मी तुम्हांस खचीत सांगता­ कीं जे भांडारांत टाकीत आहेत त्या सर्वांपेक्षां या दरिद्री विधवेन­ अधिक टाकिल­.
  
44. कारण त्या सर्वांनीं आपल्या समृद्धींतून टाकिल­; परंतु हिन­ आपल्या कमाईतून आपल­ जितक­ होत­ तितक­, म्हणजे आपली सर्व उपजिविका टाकिली.