Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Mark
Mark 13.9
9.
तुम्ही आपणांस संभाळा; कारण ते तुम्हांस न्यायसभांच्या स्वाधीन करितील, सभास्थानांमध्य तुम्हांस मार देतील; आणि सुभेदार व राजे यांस साक्ष व्हावी म्हणून तुम्हांस माझ्याकरितां त्यांजसमोर उभ राहाव लागेल.