Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Mark
Mark 14.12
12.
बेखमीर भाकरींच्या सणाच्या पहिल्या दिवशीं वल्हांडणाचा यज्ञपशु मारीत असत, त्या दिवशीं त्याच शिश्य त्याला म्हणाले, आपण वल्हांडणच भोजन कराव म्हणून आम्हीं कोठ जाऊन तयारी करावी अशीं आपली इच्छा आहे?