Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Mark
Mark 14.61
61.
तथापि तो उगाच राहिला; त्यान कांहीं उत्तर दिल नाहीं. पुनः प्रमुख याजकान त्याला विचारिल, धन्यवादिताचा पुत्र खिस्त तो तूं आहेस काय?