Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Mark
Mark 15.20
20.
अशी त्याची थट्टा केल्यावर त्यांनीं जांबळ वस्त्र त्याच्या अंगावरुन काढून त्याची वस्त्र त्याला घातली; आणि वधस्तंभावर खिळण्याकरितां ते त्याला बाहेर घेऊन गेले.