Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Mark
Mark 2.26
26.
अब्याथार प्रमुख याजक असतां तो देवाच्या मंदिरांत कसा गेला व ज्या ‘समर्पित भाकरी’ याजकांशिवाय कोणींहि खाऊं नयेत त्या त्यान कशा खाल्ल्या, व त्याजबरेाबर जे होते त्यांस खावयास कशा दिल्या; ह तुमच्या वाचण्यांत कधीं आल नाहीं काय?