Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Mark
Mark 3.8
8.
आणि यहूदीया, यरुशलेम, इद्रोन व यार्देनेच्या पलीकडचा प्रांत, आणि सोर व सिदोन यांच्या आसमंतांतला प्रदेश, यांतून मोठा मेळा तो जीं जीं मोठीं कृत्य करीत होता त्यांविशयीं ऐकून त्याजकडे आला.