Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Mark
Mark 6.14
14.
त्याजविशयीं हेरोद राजान ऐकल, (कारण त्याच नांव प्रसिद्ध झाल होत,) आणि म्हटल, बाप्तिस्मा करणारा योहान मेलेल्यांतून उठला आहे, म्हणून त्याच्या ठायीं हे पराक्रम होत आहेत.