Home / Marathi / Marathi New Testament / Web / Mark

 

Mark, Chapter 6

  
1. नंतर तो तेथून निघून स्वदेशी आला, व त्याचे शिश्य त्याच्यामाग­ आले.
  
2. मग शब्बाथ दिवशीं तो सभास्थानांत शिकवूं लागला, आणि पुश्कळ लोक त्याच­ ऐकून थक्क होऊन बोलले, याला ह­ सर्व कोठून प्राप्त झाल­? याला काय ही बुद्धि देण्यांत आली आहे आणि याच्या हातून केवढे हे पराक्रम होतात?
  
3. जो सुतार, मरीयेचा पुत्र, आणि याकोब, योसे, यहूदा व शिमोन यांचा भाऊ तो हाच आहे ना? आणि याच्या बहिणी येथ­ आपणांबरोबर आहेत ना? असे ते त्याजविशयीं अडखळले.
  
4. येशू त्यांस म्हणाला, संदेश्टा आपला देश, आपले नातलग व आपल­ घर यांत मात्र सन्मान पावत नाहीं.
  
5. त्यान­ थोड्याशा रोग्यांवर हात ठेवून त्यांस बर­ केल­, याशिवाय दुसरा कोणताहि पराक्रम तेथ­ त्यास करितां आला नाहीं.
  
6. त्यांच्या अविश्वासामुळ­ त्याला आश्चर्य वाटल­. तेव्हां तो शिक्षण देत गांवोगांत फिरला.
  
7. नंतर तो बारा जणांस बोलावून त्यांस दोघे दोघे असे पाठवूं लागला; त्यान­ त्यांस अशुद्ध आत्म्यांवरचा अधिकार दिला;
  
8. आणि त्यांस आज्ञा केली कींं वाटेसाठीं काठीवांचून दुसर­ कांहीं घेऊं नका; भाकरी, झोळणा, किंवा कमरकशांत पैसे घेऊं नका;
  
9. तरी वहाणा घालून चाला; दोन अंगरखे घालूं नका.
  
10. आणखी त्यान­ त्यांस अस­ सांगितल­ कीं तुम्ही कोठ­हि एकाद्या घरांत राहण्यास जाल तेथ­च, त्या ठिकाणांतून निघाल ता­पर्यंत राहा;
  
11. आणि ज्या ठिकाणचे लोक तुमचा स्वीकार करणार नाहींत व तुमच­ ऐकणार नाहींत त्यांस साक्ष व्हावी म्हणून तुम्ही तेथून निघतांना आपल्या तळपायांची धूळ तेथ­च झाडून टाका.
  
12. त्यांनीं तेथून जाऊन, लोकांनी पश्चाताप करावा अशी घोशणा केली;
  
13. पुश्कळ भूत­ काढलीं आणि बहुत रोग्यांस तैलाभ्यंग करुन बर­ केल­.
  
14. त्याजविशयीं हेरोद राजान­ ऐकल­, (कारण त्याच­ नांव प्रसिद्ध झाल­ होत­,) आणि म्हटल­, बाप्तिस्मा करणारा योहान मेलेल्यांतून उठला आहे, म्हणून त्याच्या ठायीं हे पराक्रम होत आहेत.
  
15. कोणी म्हणाले, हा एलीया आहे; दुसरे म्हणाले हा संदेश्टा, म्हणजे संदेश्ट्यांपैकीं कोणीएक आहे;
  
16. परंतु ह­ ऐकून हेरोद म्हणाला, ज्या योहानाचा मीं शिरच्छेद करविला तो हा योहान उठला आहे.
  
17. हेरोदान­ स्वतः माणस­ पाठवून आपला भाऊ फिलिप्प याची बायको हेरादिया इच्यासाठीं योहानाला धरुन बंदिशाळ­त जखडून ठेविल­ होत­; कारण हेरोदान­ तिजबरोबर लग्न केल­ होत­;
  
18. व योहानान­ त्याला म्हटल­ होत­, तूं आपल्या भावाची बायको ठेवावी ह­ तुला विहित नाहीं.
  
19. याकरितां हेरोदिया त्याच्याशी द्वेशभाव धरुन त्याचा वध करावयास पाहत होती, परंतु तिच­ कांहीं चालेना;
  
20. कारण योहान धार्मिक व पवित्र पुरुश आहे ह­ ओळखून, हेरोद त्याच­ भय धरीत व त्याचंे संरक्षण करीत असे; तो त्याच­ ऐकून फार गा­धळांत पडत असे; तरी हर्शान­ त्याच­ ऐकून घेत असे.
  
21. नंतर एक सोईचा दिवस आला, तेव्हां हेरोदान­ आपल्या जन्मदिवसाच्या उत्साहांत आपले प्रधान, सरदार व गालीलांतील प्रमुख लोक यांस मेजवानी केली;
  
22. आणि हेरोदियाच्या कन्येन­ स्वतः आंत जाऊन व नाच करुन हेरोदास व त्याच्याबरोबर भोजनास बसलेल्यांस खुश केल­; तेव्हां राजान­ त्या मुलीला म्हटल­, तुला ज­ कांहीं पाहिजे त­ माझ्याजवळ माग, म्हणजे मी तुला देईन.
  
23. तो तिला शपथ वाहून म्हणाला कीं माझ्या अर्ध राज्यापर्यंत ज­ कांही तूं माझ्याजवळ मागशील त­ मी तुला देईन.
  
24. तेव्हां ती बाहेर जाऊन आपल्या आईला म्हणाली, मी काय मागूं? ती म्हणाली, बाप्तिस्मा करणारा योहान याच­ शीर माग.
  
25. तेव्हां लागलेच तिन­ घाईन­ आंत राजाकडे येऊन म्हटल­ कीं, बाप्तिस्मा करणारा योहान याच­ शीर तबकांत घालून आतांच मला द्याव­ अशी माझी इच्छा आहे.
  
26. तेव्हां राजा अति खिन्न झाला; तथापि शपथांमुळ­ व भोजनास बसलेल्या लोकांमुळ­ त्याच्यान­ तिला नाहीं म्हणवेना.
  
27. राजान­ लागल­च आपल्या पहारेक-यांतील एका शिपायास पाठवून त्याच­ शीर आणावयास आज्ञा केली; त्यान­ बंदिशाळ­त जाऊन त्याचा शिरच्छेद केला;
  
28. आणि शीर तबकांत घालून आणून मुलीला दिल­; मुलीन­ त­ आपल्या आईला दिल­.
  
29. ह­ ऐकून त्याचे शिश्य आले आणि त्यांनीं त्याच­ शरीर उचलून नेऊन कबर­त ठेविल­.
  
30. मग प्रेशितांनीं येशूजवळ जमा होऊन आपण ज­ ज­ केल­ व शिकविल­ त­ त­ सर्व सांगितल­.
  
31. तो त्यांस म्हणाला, अरण्यस्थलीं एकांतीं चला व थोडा विसावा घ्या; कारण तेथ­ पुश्कळ लोक येतजात असल्यामुळ­ त्यांस जेवावयास देखील अवकाश मिळेना.
  
32. तेव्हां ते मचव्यांत बसून अरण्यस्थलीं एकांतीं गेले.
  
33. लोकांनीं त्यांस निघतां पाहिल­ व बहुतांनीं ओळखल­; आणि तेथल्या सर्व नगरांतून लोक पायींच येऊन तिकडे धावत जाऊन त्यांच्या अगोदर पा­चले.
  
34. तेव्हां येशून­ बाहेर येऊन लोकांचा मोठा समुदाय पाहिला; ‘ज्या म­ढरांस म­ढपाळ नाहींं त्यांच्यासारखे’ ते होते म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला, आणि तो त्यांस बहूत गोश्टी शिकवूं लागला.
  
35. दिवस फार उतरल्यावर त्याचे शिश्य त्याजकडे येऊन म्हणाले, ही जागा रान आहे व आतां दिवस फार उतरला आहे;
  
36. लोकांनीं भोवतालच्या खेड्यापाड्यांत जाऊन अपणांकरितां खाण्यास कांहीं विकत घ्याव­ म्हणून त्यांस निरोप द्या.
  
37. त्यान­ त्यांस उत्तर दिल­ कीं तुम्ही त्यांस खावयास द्या. ते त्याला म्हणाले, आम्हीं जाऊन पन्नास रुपयांच्या भाकरी विकत घेऊन त्यास खावयाला द्याव्या काय?
  
38. तो त्यांस म्हणाला, तुम्हांजवळ किती भाकरी आहेत? जाऊन पाहा. पाहिल्यावर ते म्हणाले, पांच व दोन मासे.
  
39. नंतर त्या सर्वांनीं हिरव्या गवतावर पंक्तिपंक्तीन­ बसाव­ म्हणून त्यान­ त्यांस सांगितल­.
  
40. तेव्हां ते शंभरशंभर व पन्नासपन्नास पंक्तिपंक्तीने जसे काय वाफे असे बसले.
  
41. मग त्यान­ त्या पांच भाकरी व ते दोन मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडून त्या त्यांना वाढावयास आपल्या शिश्यांजवळ दिल्या; आणि ते दोन मासे त्या सर्वांस वांटून दिले;
  
42. मग सर्व जण जेवून तृप्त झाले.
  
43. आणि त्यांनीं बारा टोपल्या तुकडे उचलून नेले व माशांचेहि नेले.
  
44. भाकरी खाणा-या मंडळींत पांच हजार पुरुश होते.
  
45. नंतर, मी लोकसमुदायास निरोप देता­ आणि तुम्ही मचव्यांत बसून पलीकडे बेथसैदा येथ­ जा, अस­ म्हणून त्यान­ लागल­च शिश्यांस लावून दिल­.
  
46. मग त्यांस निरोप देऊन तो प्रार्थना करावयास डा­गरावर गेला;
  
47. आणि रात्र झाली तेव्हां तो मचवा समुद्राच्या मध्यभागी होता, व तो एकटाच जमिनीवर होता.
  
48. त्यान­ त्यांस वल्हीं मारितां मारितां हैराण झालेल­ पाहिल­; कारण वारा ता­डचा होता. नंतर सुमार­ रात्रीच्या चवथ्या प्रहरीं तो समुद्रावरुन चालत त्यांजकडे आला; व त्यांच्याजवळून पुढ­ जाण्याच्या बेतांत होता;
  
49. पण ते त्याला समुद्रावरुन चालतां पाहून, ह­ भूत आहे अस­ समजून, ओरडूं लागले;
  
50. कारण ते सर्व त्याला पाहून घाबरुन गेले. तेव्हां तो लागलाच त्यांबरोबर बोलूं लागला व त्यांस म्हणाला, धीर धरा; मीं आह­; भिऊं नका.
  
51. आणि तो त्यांच्याकडे मचव्यावर चढून गेला; तेव्हां वारा पडला; मग ते मनांतल्या मनांत फार आश्चर्यचकित झाले.
  
52. कारण भाकरीची गोश्ट त्यांच्या ध्यानांत आली नव्हती, त्यांच­ अंतःकरण कठीण झाल­ होत­.
  
53. नंतर ते पार जाऊन गनेसरेताच्या किना-यास पोहा­चले व त्यांनीं मचवा बांधून ठेविला.
  
54. ते मचव्यांतून उतरले तेव्हांच लोकांनीं त्याला ओळखिल­;
  
55. मग ते चोहा­कडे त्या अवघ्या प्रातांत धावत फिरले. आणि जीं मनुश्य­ दुखणेकरी होतीं त्यांस बाजेवर घालून जेथ­ कोठ­ तो आहे म्हणून त्यांच्या कानी येई तेथ­ तेथ­ नेऊं लागले.
  
56. तो गांवांत, नगरांत किंवा खेड्यांत कोठ­हि जाई तेथ­ ते दुखणेक-यांस बाजारांत नेऊन ठेवीत आणि आपल्या वस्त्राच्या गा­ड्याला मात्र स्पर्श करुं द्या अशी त्याच्याजवळ विनंति करीत; आणि जितक्यांनीं त्याला स्पर्श केला तितके बरे झाले.