Home / Marathi / Marathi New Testament / Web / Mark

 

Mark, Chapter 7

  
1. मग परुशी व कित्येक शास्त्री यरुशलेमाहून येऊन त्याजवळ एकत्र जमले.
  
2. त्यांनीं त्याच्या कितीएक शिश्यांस अशुद्ध म्हणजे न धुतलेल्या हातांनीं भाकरी खातां पाहिल­ होत­.
  
3. परुशी व सर्व यहूदी वडिलांच्या संप्रदायास अनुसरुन हात नीट धुतल्यावांचून जेवीत नाहींत;
  
4. बाजारांतून आल्यावर स्नान केल्यावांचून जेवीत नाहींत; आणि प्याले, घागरी, पितळेचीं भांडीं यांचे धुण­, व असे बहुत दुसरे नियम त्यांनीं स्वीकारले आहेत.
  
5. यावरुन परुश्यांनीं व शास्न्न्यांनीं त्याला विचारिल­ कीं आपले शिश्य अशुद्ध हातांनीं भाकरी खातात, ते वडिलांच्या संप्रदायाप्रमाण­ कां चालत नाहींत?
  
6. त्यान­ त्यास उत्तर दिल­ कीं तुम्हां ढा­ग्याविशयीं यशयान­ चांगलाच संदेश दिला; त्याचा लेख असा आहे कीं हे लोक ओठांनीं माझा सन्मान करितात, परंतु त्यांच­ अंतःकरण मजपासून दूर आहे.
  
7. हे मनुश्यांचे नियम, शास्त्र म्हणून शिकवून व्यर्थ माझी उपासना करितात.
  
8. तुम्ही देवाची आज्ञा सोडून मनुश्यांचा संप्रदाय अनुसरतां.
  
9. आणखी तो त्यांस म्हणाला, तुम्ही आपल्या संप्रदायाच­ अनुसरण करण्याकरितां देवाच्या आज्ञेचा अगदीं त्याग करितां.
  
10. ‘तूं आपला बाप व आपली आई यांचा मान राख,’ आणि ‘जो बापाचीं किंवा आईची निंदा करितो त्याला देहांतशिक्षा व्हावी’ अस­ मोशान­ सांगितल­;
  
11. परंतु तुम्ही म्हणतां, कोणी बापाला अथवा आईला म्हणेल कीं जेण­करुन तुझ­ हित मजकडून झाल­ असत­ त­ कुर्बान म्हणजे अर्पण आहे.
  
12. तर त्याला त्यापुढ­ आपल्या बापासाठीं किंवा आईसाठीं तुम्ही कांही करुं देत नाहींं;
  
13. या प्रकार­ तुम्हीं आपल्या चालू ठेवलेल्या संप्रदायान­ देवाच­ वचन रद्द करितां आणि यासारख्या इतर गोश्टी करितां.
  
14. तेव्हां त्यान­ लोकसमुदायाला पुनः बोलावून म्हटल­, तुम्ही सर्व माझ­ ऐका व समजून घ्या;
  
15. मनुश्याच्या बाहेरुन त्याच्यांत गेल­ असतां त्याला अपवित्र करील अस­ कांहीं नाहीं, तर मनुश्याच्या आतंून ज­ निघत­ त­च मनुश्याला अपवित्र करित­.
  
16. (ज्या कोणाला ऐकावयास कान आहेत तो ऐको.)
  
17. तो लोकसमुदायाला सोडून घरांत गेल्यावर त्याच्या शिश्यांनीं त्याला त्या दाखल्याविशयीं विचारिल­.
  
18. तेव्हां तो त्यांस म्हणाला, तुम्ही देखील इतके अज्ञानी आहां काय? ज­ कांहीं बाहेरुन मनुश्याच्या आंत जाते त्याच्यान­ त्याला अपवित्र करवत नाहीं, ह­ तुम्ही समजत नाहीं काय?
  
19. कारण त­ त्याच्या अंतःकरणांत जात नाहीं, तर त्याच्या पोटांत जात­ व शौचकूपांत बाहेर पडत­. अशा प्रकार­ त्यान­ सर्व अन्न शुद्ध ठरविल­.
  
20. आणखी तो म्हणाला, ज­ मनुश्यांतून बाहेर निघेत­ त­च मनुश्याला अपवित्र करित­.
  
21. कारण आंतून म्हणजे मनुश्याच्या अंतःकरणांतून दुश्ट विचार निघतात;
  
22. जारकर्मे, चो-या, खून, व्यभिचार, लोभ, दुश्टपणा, कपट, कामातुरपणा, दुश्टदृश्टि, शिव्यागाळी, गर्व, मूर्खपणा,
  
23. या सर्व वाईट गोश्टी आंतून बाहेर निघतात व मनुश्याला अपवित्र करितात.
  
24. मग तो तेथून उठून सोर याच्या सीमेवरील प्रातांत गेला. तेथ­ तो एका घरांत गेला; ह­ कोणास कळूं नये अस­ त्याच्या मनांत होत­, तरी त्याला गुप्त राहण­ शक्य नव्हत­.
  
25. इतक्यांत जिच्या लहान कन्येस अशुद्ध आत्मा लागला होता अशा कोणीएका स्त्रीन­ त्याजविशयीं ऐकल­ व ती त्याच्याजवळ येऊन त्याच्या पायां पडली.
  
26. ती बायको हेल्लेणी असून जातीची सुरफुनीकी होती. आपल्या कन्य­तून भूत काढाव­, अशी तिन­ त्याला विनंति केली.
  
27. तो तिला म्हणाला, मुलांना प्रथम तृप्त होऊं दे, कारण मुलांची भाकरी घेऊन कु़न्न्यांस टाकण­ ठीक नाहीं.
  
28. मग तिन­ त्याला उत्तर दिल­, खर­ आहे, प्रभू, तरी कुत्रींहि मेजाखालीं मुलांच्या हातून पडलेला चाराचुरा खातात.
  
29. तेव्हां त्यान­ तिला म्हटल­, या बोलण्यामुळ­ जा; तुझ्या कन्य­तून भूत निघून गेल­ आहे.
  
30. मग ती आपल्या घरी गेली, ता­ कन्या अंथरुणावर निजलेली व भूत निघून गेल­ आहे अस­ तिच्या दृश्टीस पडल­.
  
31. नंतर तो सोराच्या सीमेवरील प्रांतांमधून निघाला आणि सिदोनावरुन, दकापलीसाच्या सीमेवरील प्रांतांमधून, गालील समुद्राकडे परत आला.
  
32. तेव्हां लोकांनीं एका बहि-या-तोन्न्या मनुश्याला त्याजकडे आणून, आपण याजवर हात ठेवावा अशी त्याला विनंति केली.
  
33. तेव्हां त्यान­ त्याला लोकसमुदायापासून एकीकडे नेऊन त्याच्या कानांत बोट­ घातलीं व थुंकून त्याच्या जिभेला स्पर्श केला;
  
34. आणि वर स्वर्गाकडे पाहून त्यान­ उसासा टाकिला व म्हटल­, इप्फाता, म्हणजे मोकळा हो.
  
35. तेव्हां त्याचे कान मोकळे झाले व त्याच्या जिभ्ेाचा बंद सुटून तो स्पश्ट बोलूं लागला.
  
36. तेव्हां ह­ कोणाला कळवूं नका अस­ त्यान­ त्यांस निक्षून सांगितल­; परंतु तो त्यांस जसजस­ सांगत गेला तसतस­ ते अधिकच ह­ गाजवीत गेले;
  
37. आणि ते अतिशय थक्क होऊन बोलले कीं यान­ सर्व कांहीं चांगल­ केल­; बहि-यांस ऐकणारे व मुक्यांस बोलणारे अस­ हा करितो.