Home / Marathi / Marathi New Testament / Web / Mark

 

Mark 9.45

  
45. तुझा पाय तुला अडखळवितो तर तो तोडून टाक; दोन पाय असून (जेथ­ ‘त्यांचा किडा मरत नाहीं व अग्नि विझत नाहीं’ अशा) नरकांत टाकिल­ जाव­, यापेक्षां पंगू होऊन जीवनांत जाव­ ह­ तुला बर­.