Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Matthew
Matthew 11.19
19.
मनुश्याचा पुत्र आला, तो खातोपितो; तरी त्याजविशयीं म्हणतात, पाहा, खादाड व दारुबाज मनुश्य, जकातदारांचा व पापी जनांचा मित्र! परंतु ज्ञान आपल्या कृत्यांच्या योग न्यायी ठरत.