Home / Marathi / Marathi New Testament / Web / Matthew

 

Matthew 11.27

  
27. 2माझ्या पित्यान­ माझ्या हातीं सर्व दिल­ आहे, आणि पित्यावांचून पुत्राला कोणी ओळखीत नाहीं, आणि पुत्रावांचून व ज्या कोणास त्याला प्रगट करावयास पुत्राची इच्छा असेल त्यावांचून पित्याला कोणी ओळखीत नाहीं.